RCB vs LSG : मयांक यादवकडून KGF चा खात्मा; घरच्या मैदानावर 28 धावांनी लोळवलं
RCB vs LSG, IPL 2024 : आरसीबीला पुन्हा घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागलाय. लखनऊचा युवा गोलंदाज मयांक यादव (Mayank Yadav) याच्या स्पीडपुढे बंगळुरूची टीम ढसळली.
Apr 2, 2024, 11:11 PM ISTरोहित-कोहली यांच्यात खरंच 'ऑल इज वेल'?
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील वादावर होणाऱ्या चर्चेवर बोलण झालं.
Jan 1, 2022, 01:26 PM IST