virginity test awakener

कौमार्य चाचणीवर भाष्य करणारा, स्त्रीशक्तीचा जागर करणारा 'सोंग्या' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 'मुलगी शिकली प्रगती झाली' अशा पाट्या जागोजागी आपण पाहतो. हे आशादायी चित्रं कितपत खरंय हा मात्र संशोधनाचा विषय आहे. वरकरणी जरी स्त्रिया आज बंधमुक्त असल्या तरी कधी समाज-संस्कृती तर कधी घराण्याची मानमर्यादा-इभ्रत अशा बेगडी प्रतिष्ठांना सर्रास बळी पडताना दिसतात.

Dec 13, 2023, 06:19 PM IST