४ ऑक्टोबरपासून मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'!
४ ऑक्टोबरपासून मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'!
Oct 1, 2014, 02:44 PM ISTविठ्ठलाचं दर्शन घेऊन होणार मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम अजून जाहीर झाला नसला तरी भाजपा मोदींना लवकरात लवकर राज्याच्या दौऱ्यावर आणण्याच्या प्रयत्नात आहे.
Oct 1, 2014, 10:57 AM ISTउद्धव यांची माथूर ऐवजी फडणवीस घेणार भेट
राज्यातील महायुतीतील गुंता अधिकच वाढला आहे. गेल्या २५ वर्षांतील युती तुटीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी ओम प्रकाश माथून हे आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र, यात बदल करण्यात आला असून प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस ठाकरे यांची भेट घेणार आहे. परंतु शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. युतीवाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.
Sep 22, 2014, 10:38 AM ISTचीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचा भारत दौरा
चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचा भारत दौरा
Sep 18, 2014, 12:44 PM ISTमोदी - ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये होणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची 29 आणि 30 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे.
Sep 9, 2014, 12:39 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 07:53 AM ISTनागपुरमध्ये सुरक्षेचे कडक व्यवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 08:33 PM ISTअखेर... नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार!
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या दौऱ्यावर येण्याचं औपचारिक आमंत्रण दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आमंत्रण स्विकारल्याचं समजतंय.
Jul 11, 2014, 03:46 PM ISTभाजप कोअर कमिटीचा निवडणूक आढावा दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 08:51 AM ISTधक्कादायक बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अन् `डॉन`ची भेट!
मोदींच्या शपथविधीनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आपला तळ हलवल्याचं नुकतीच चर्चा सुरु होती... पण, याच ‘वॉन्टेड’ दाऊदची बॉलिवूडच्या एका टॉप अभिनेत्रीनं भेट घेतल्याच्या बातमीनं चांगलीच खळबळ उडवून दिलीय.
May 30, 2014, 05:12 PM IST... आधी साहेबांचं स्मारक बांधून दाखवा; राणेंचं प्रत्यूत्तर
सिंधुदुर्गातल्या राड्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एकमेकांना आव्हान - प्रतिआव्हान दिलंय.
Nov 26, 2013, 06:16 PM ISTकलावतीला घ्यायचीय राहुल गांधींची भेट!
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज विदर्भ दौऱ्यावर येतायत. त्यामुळं या दौऱ्यात त्यांच्या भेटीची आस यवतमाळमधील शेतकऱ्याची विधवा कलावती हिला लागलीय. नागपूर दौऱ्यात काँग्रेसच्या युवराजांना भेटण्याची इच्छा तिनं व्यक्त केलीय.
Sep 24, 2013, 10:53 AM ISTमुंबईतील डॉनकडून मला धोका - सलमान रश्दी
वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी आपली भारतभेट रद्द केली आहे. माझी हत्या करण्यासाठी मुंबईतील माफिया डॉनने दोन भाडोत्री गुंडांना शस्त्रे पुरवली असल्याचे मला सांगण्यात आले आहे, असे ट्विट केले आहे.
Jan 21, 2012, 08:51 AM IST