visit

ऐश्वर्यानं घासली भांडी

सरबजीत या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऐश्वर्या राय सध्या पंजाबमध्ये आहे. 

Feb 13, 2016, 10:41 PM IST

'जेएनयूमधला आवाज दाबणारे देश विरोधी'

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जेएनयूमध्ये जाऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. 

Feb 13, 2016, 08:59 PM IST

सलमाननं कॅटला दिलेल्या सरप्राईज भेटनंतर काय घडलं...

अभिनेता रणबीर कपूरशी ब्रेक अप झाल्यानंतर 'फितूर'च्या प्रमोशनसाठी पोहचलेल्या कतरिनाला सलमाननं सरप्राईज भेट दिल्याचं तुम्हाला एव्हाना माहीत पडलंच असेल... पण, यानंतर काय घडलं हेही आता समोर येतंय. 

Feb 12, 2016, 04:31 PM IST

'त्या' जवानाच्या चौकशीसाठी पंतप्रधान हॉस्पीटलमध्ये दाखल

सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनात बर्फाच्या खाली गाडलं जाऊन तब्बल नऊ दिवसांपर्यंत याच अवस्थेत राहूनही जिवंत राहिलेल्या जवानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतलीय. 

Feb 9, 2016, 05:06 PM IST

जिममध्ये जाणाऱ्या बहुतांशी लोकांच्या मनात 'सेक्स'चे विचार

जिम जाणाऱ्या अधिकतम लोकांच्या डोक्यात सेक्सचे विचार घोळत असतात, असं आम्ही नाही तर एक सर्व्हे सांगतोय. 

Jan 20, 2016, 03:11 PM IST

एअरबेस सुरक्षित घोषित, पंतप्रधान देणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमधल्या पठाणकोट इथल्या भारतीय वायूदलाच्या एअरबेसला भेट देणार आहेत. सकाळी अकरा वाजता नरेंद्र मोदी पठाणकोट एअरबेसवर पोहोचतील. 

Jan 9, 2016, 10:26 AM IST

VIDEO : मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचं 'तौबा... तौबा' वार्तांकन वायरल!

भारत - पाकिस्तानच्या ताणल्या गेलेल्या संबंधांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अचानक पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 'सरप्राईज' भेट दिली. यावर विविध चर्चाही झाल्या... वेगवेगळे मुद्देही उपस्थित करण्यात आले. 

Dec 26, 2015, 02:07 PM IST

'उद्धव ठाकरेंनी एकदा पाकिस्तानला जरुर भेट द्यावी'

'उद्धव ठाकरेंनी एकदा पाकिस्तानला जरुर भेट द्यावी'

Dec 24, 2015, 09:51 AM IST

अॅग्रो व्हिजन प्रदर्शनात 5 लाख शेतकऱ्यांची भेट

अॅग्रो व्हिजन प्रदर्शनात 5 लाख शेतकऱ्यांची भेट

Dec 15, 2015, 08:38 PM IST

परराष्ट्रमंत्री स्वराज दोन दिवसांच्या पाक दौऱ्यावर

दोन दिवसांच्या पाक दौऱ्यावर आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेण्याची शक्यता आहे. 'हार्ट ऑफ एशिया' परिषदेसाठी स्वराज सध्या पाकिस्तानात गेल्या आहेत. 

Dec 9, 2015, 08:57 AM IST

'केंद्रीय पथकाचा दौरा दुष्काळासाठी की शिर्डी दर्शनासाठी?'

'केंद्रीय पथकाचा दौरा दुष्काळासाठी की शिर्डी दर्शनासाठी?'

Nov 21, 2015, 11:04 PM IST