visited

इरफान भारतात परतला, पण....

खरंतर फार कमी लोकांना याविषयीची माहिती होती....

Nov 26, 2018, 06:11 PM IST

उद्धव-राज ठाकरे यांची भेट, दोघांत पाऊण तास चर्चा

उद्धव आणि राज ठाकरे या दोघा भावांची काल पुन्हा भेट झाली. उर्वशी ठाकरे हिची चौकशी करण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे हिंदुजामध्ये पोहोचले. राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी स्कूटी अपघातात जखमी झाल्यानं तिच्यावर हिंदुजामध्ये उपचार सुरू आहेत. तिची उद्धव यांनी पुन्हा भेट घेतली.

Nov 4, 2014, 01:24 PM IST