'या' Vitamin च्या कमतरतेमुळे चेहरा काळवंडतो
प्रत्येकाला वाटतं आपण आपण सुंदर आणि गोरं दिसावं. पण कधी कधी चेहरा खूप काळवंडतो. अशात तुमच्या शरीरात जीवनसत्त्वाची कमी हे कारण त्यामागे असू शकतं.
Aug 30, 2024, 09:02 AM ISTVitamin D कमी असेल तर शरिरात नेमके काय बदल होतात?
व्हिटामिन्स आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे असतात हे सांगण्याची कोणालाही काही गरज नाही. त्यातही कोणत्या एका व्हिटामिनची कमी झाली तर काय होऊ शकतं ते तर तुम्हाला माहित आहे. अशात व्हिटामिन डीचे किती महत्त्व आहे आणि त्याचे सेवन केल्यानं काय फायदे होऊ शकतात ते जाणून घेऊया...
Jun 15, 2024, 06:49 PM IST'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं खुंटते केसांची वाढ, हे 3 पदार्थ वापरल्यास केस होतील घनदाट
घनदाट केस हीसुद्धा सौंदर्याची एक परिभाषा आहे. लांबसडक व घनदाट केसांसाठी शरीराला अनेक पोषक तत्वे गरजेचे असतात. जेव्हा शरीरात पोषक तत्वांची कमी जाणवते त्याचा परिणाम केसांवरही होतो. केस पातळ होण्यामागे व गळण्यामागे व्हिटॅमिनची कमतरता हेदेखील कारण असू शकते.
Dec 1, 2023, 06:25 PM ISTमायग्रेनचं दुखणं असह्य झालंय, 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं होतोय त्रास, असा घ्या आहार!
Migraine pain: मायग्रेनचे दुखणे एकदा सुरू झाले की थांबण्याचे नाव घेत नाही. अशावेळी मायग्रेनचा त्रास का सुरू होतो हे आधी जाणून घेऊया.
Nov 28, 2023, 06:45 PM ISTWhite Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय
एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Apr 15, 2023, 07:03 PM ISTVitamin Deficiency : व्हिटामीनची कमी झाल्यास होईल शरीरावर वाईट परिणाम, लगेचच बदला तुमचं डायटं
Vitamin Deficiency मुळे तुमच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो याची तुम्हाला सुरुवातीला कल्पना येणार नाही. मात्र, हळूहळू तुम्हाला अनेक आरोगांना सामोरे जावे लागू शकते अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या डायटमध्ये कोणत्या गोष्टी खायला सुरुवात केली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी टाळण्याच्या गरज आहे ते जाणून घेऊया.
Mar 27, 2023, 06:55 PM ISTWhite Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा
White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.
Dec 5, 2022, 06:37 PM ISTVitamin Deficiency : यामुळे दात होतात कमकुवत, अशी घ्यावी काळजी
Vitamin Deficiency : तुम्हाला ही दाताच्या समस्या आहेत. तर तुम्ही आहारात बदल करुन समस्या दूर करु शकतात.
Nov 9, 2022, 07:12 PM ISTDeficiency Disease: शरीर अशक्त झालेय, नेहमीच जाणवतो थकवा; या पोषक घटकांची कमतरता आहे का?
Vitamin Deficiency: जीवनसत्त्वे हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे पोषक घटक आहेत, जर त्याची कमतरता असेल तर शरीर कमकुवत आणि कमजोर होते आणि इतर अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.
Sep 8, 2022, 02:44 PM IST'या' Vitamin च्या कमतरतेमुळे हाडं कमकूवत होऊ लागतात, तर पुरुषांना पडते टक्कल
शरीरात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि ते पोकळ होऊ लागतात.
Apr 15, 2022, 06:10 PM IST