Maruti Suzuki ला एक चूक भोवली! 17 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या
Maruti Suzuki Recall Vehicles: मारुति सुझुकीच्या गाड्यांना देशभरात मोठी मागणी आहे. वाढती मागणी पाहता मारुतिने नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये एसयूव्ही सादर केली आहे. मात्र असं असताना कंपनीने ग्राहकांना विकलेल्या 17 हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. एका चुकीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
Jan 18, 2023, 02:14 PM ISTMarutiची कार खरेदी करणाऱ्यांना मिळणार ही सुविधा, होणार मोठा फायदा
मारुती कंपनीने आपल्या आगामी लॉन्च होणाऱ्या सर्वच कारमध्ये ऑप्शनल अॅक्सेसरीचमध्ये टायर प्रेशर ऑपरेटींग सिस्टम (TPMS) देण्यास सुरुवात केली आहे.
May 19, 2018, 05:54 PM IST'मारुती'नं नव्या फिचर्ससहीत लॉन्च केली Brezza
हायस्पीड वॉर्निंग अलर्ट, दोन एअर बॅग, एबीएससोबत ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि फ्रंट सीट बेल्ट प्री-टेन्शनर्ससारख्या वेगवेगळ्या सुविधाही उपलब्ध
May 9, 2018, 05:29 PM IST