Ashadhi Ekadashi | आषाढीच्या निमित्तानं जवळून पाहा विठ्ठलाचं साजिरं रुप!
Ashadhi Ekadashi news Pandharpur Ground Report Pandurang Vitthal Pooja Completed
Jul 17, 2024, 07:40 AM ISTAshadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला 'देवशयनी' एकादशी का म्हणतात? चातुर्मास म्हणजे काय?
Ashadhi Ekadashi 2024 : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. तर वर्षाला 24 एकादशी असतात. त्यातील आषाढी एकादशी ही सर्वात पवित्र आणि मोठी मानली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी का म्हणतात तुम्हाला माहितीये का?
Jul 15, 2024, 09:27 AM ISTAshadhiWari2024: ...आणि पंढरीच्या वारीत अवतरला कलियुगातील 'भक्त पुंडलिक', दिवेघातील 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
कधी 'संतांच्या अंभंगात' तर कधी 'टाळ चिपळ्यां'च्या नादमधूर लयीत दंगून जाणारा हा 'विठ्ठल' म्हणजे अवघ्या जगाचा मायबाप म्हटलं जातं. ''वारी' म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारीला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होणं.या भाबड्या विश्वासावर पंढरीच्या मायबापाला भेटण्यासाठी वारकरी 21 दिवसांचा पायी प्रवास करत जातात. 'संत तुकोबां'पासून सुरु झालेली ही प्रथा आजतागायत मोठ्या भक्तीभावाने सुरु आहे. याच वारीचा एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Jul 6, 2024, 09:45 AM ISTAshadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?
Ashadhi Wari 2024 : संतांची थोरवी आणखी काय... माऊलींनी काय हेतूनं हे ठिकाण निवडून इथंच लिहिली ज्ञानेश्वरी? संदर्भ वाचून भारावून जाल.
Jul 4, 2024, 12:25 PM IST
Ashadhi Wari 2024 : वारीतले अनोळखी, पण ओळखीचे चेहरे; कुठवर पोहोचला वैष्षवांचा मेळा?
Ashadhi Wari 2024 : आता पंढरपूर काहीसंच दूर... जाणून घ्या कशी सुरुये पंढरीची वारी... वारीतले हे अनोळखी चेहरेसुद्धा किती ओळखीचे वाटतात नाही का....Photo पाहून तुम्हालाही असंच वाटेल.
Jul 4, 2024, 09:46 AM IST
Sameer Wankhede: मी ट्रोल करणाऱ्यांना अजिबात घाबरत नाही, समीर वानखेडेंचा इशारा
Sameer Wankhede takes Vitthal Darshan in Pandharpur
Sep 10, 2023, 06:45 PM IST'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय...' छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं खास स्टाईलने उत्तर
माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं छगन भुजबळांनी आज भाषणात सांगितलं... यानिमित्तानं आठवण झाली ती राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याची... शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी हीच भावना बोलून दाखवली होती...
Jul 5, 2023, 10:05 PM ISTViral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?
Deer Viral Video : जून महिन्यामध्ये वारीला सुरुवात होणार आहे, त्याआधी विठ्ठलाच्या नामावर ठेका धरलेल्या हरणाचा हा व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होईल. अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत मंत्रमुग्ध होणार आहे.
May 22, 2023, 09:55 AM ISTVideo | विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी पंढरी सजली
Vitthal Rukmini's royal wedding will be held in Pandhari today, the temple is decorated with flowers ordered from Thailand
Jan 26, 2023, 10:55 AM ISTVideo | पंढरीच्या विठूरायाच्या चरणी 2 कोटींचे दान
2 crore donation at Vithuraya's feet, secret donation made by devotees of Jalanya
Jan 26, 2023, 10:25 AM ISTVideo | मकर संक्रांती निमित्ताने पंढरीत आकर्षक सजावट
Attractive decorations in Pandhari on the occasion of Makar Sankranti
Jan 15, 2023, 10:15 AM ISTWorship Of Vithuraya By Paying The Donation | आता भाविकांना करता येणार विठुरायाची नित्यपूजा, पाहा कशी करता येणार पूजा?
Now the devotees can perform the regular worship of Vithuraya, see how the worship can be done?
Jan 6, 2023, 05:25 PM ISTFake Ornaments Donated In Pandharpur Temple | विठुरायाच्या दानपेटीत पोतंभर खोटे दागिने आले कसे? पाहा स्पेशल रिपोर्ट
How did Vithuraya's donation box contain fake jewelry? See Special Report
Jan 5, 2023, 07:35 PM ISTFake Ornaments Donated In Pandharpur Temple | विठुरायाला भक्तांनी घातली टोपी, विठ्ठलाच्या दानपेटीत आढळले बनावट दागिने
A hat put on Vitthuraya by devotees, fake ornaments found in Vitthala's donation box
Jan 5, 2023, 05:25 PM ISTPandharpur | विठूरायाच्या दानपेटीत आढळले पोतेभर बनावट दागिने
Bag full of fake jewelery found in Pandharpur donation box
Jan 5, 2023, 10:40 AM IST