vitthal

विठ्ठलाला मिळणार सोन्याच्या विटा!

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जमा झालेल्या सोन्यापासून विटा बनवण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी देवस्थाननं घेतला आहे.

Mar 21, 2018, 11:03 PM IST

विठूरायाच्या दर्शनासाठी आता घ्या टोकन

पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन हे आता टोकन पद्धतीने सुरु करणार असल्याची घोषणा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी केलीय.

Sep 8, 2017, 10:42 PM IST

विठ्ठल दर्शनानं आनंदवारीचं पारणं फिटलं...

विठ्ठल दर्शनानं आनंदवारीचं पारणं फिटलं... 

Jul 4, 2017, 06:43 PM IST

लेडीज स्पेशल : विठ्ठल आणि रखुमाईची मंदिरं वेगवेगळी का?

विठ्ठल आणि रखुमाईची मंदिरं वेगवेगळी का?

Jul 4, 2017, 04:58 PM IST

बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल

Jul 14, 2016, 03:06 PM IST

मुंबईकर तरुणांची विठ्ठलनामाची अफलातून कवाली

वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाला आहे. अवघं पंढरपूर वारकऱ्यांनी भरलं आहे. ओठात हरी नामाचा गजर आणि हद्यात विठ्ठलाच्या भेटीची ओढ घेवून वारकरी दरवर्षी पंढरपुरात दाखल होत असतात. अभंग आणि वारी यासारख्या गोष्टींपासून अधिक तरुण हे लांब असतात. पण मुंबईतला एका ग्रुप याला अपवाद आहे. ते वारकरी नाहीत किंवा पंढरपुरातही नाहीत तरी ते विठ्ठल नामाचा गजर करतायंत कवालीच्या माध्यमातून...

Jul 10, 2016, 04:37 PM IST

विठ्ठलभक्त हमीदभाई!

विठ्ठलभक्त हमीदभाई!

Jun 16, 2016, 04:01 PM IST

पंढरपूरात विठ्ठल-रखुमाई दर्शनासाठी वारकऱ्यांची मांदियाळी

पंढरपूरसह राज्यात आषाढीचा उत्साह आहे, आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल रखुमाईची महापूजा करण्यात आली. यावेळी पूजेचा मान हिंगोलीच्या धांडे दाम्पत्याला मिळाला. राघोजी धांडे आणि संगीता धांडे मागील १६ वर्षांपासून पंढरीची वारी करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धांडे या वारकरी दाम्पत्याचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

Jul 27, 2015, 11:14 AM IST

'रिंगण'.. विठठ्लाचा गजर... 'इंटरनेटवर'

‘रिंगण’ या पहिल्या आषाढी अंकाची इंटरनेट आवृत्ती www.ringan.in चे प्रकाशन नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सोमवारी होत आहे. संतपरपरेची सामाजिक सांस्कृतिक मांडणी करणा-या या वार्षिकाचा हा संत नामदेव विशेषांक या निमित्ताने इंटरनेटवर जाणार आहे.

Jul 15, 2012, 12:01 AM IST

पूनम पांडे करून भागली, अन् देवपूजेला लागली

आपल्या वायफळ बडबडीने सदैव बातम्यांमध्ये झळकणारी पूनम पांडे एकादशीला विठ्ठल भक्तीत दंग झाली आहे. करून करून भागली आणि देवपूजेला लागली अशीच गत आता पूनम पांडेची झाली आहे.

Jul 1, 2012, 11:30 PM IST

विठ्ठलाला नको वज्रलेप, संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

विठ्ठल मूर्तीच्या वज्रलेपावरुन बोलावलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे बैठक थांबवण्यात आली. मंदिर प्रशासन, वज्रलेप करणारी समिती आणि आंदोलनकर्ते यांची बैठक बोलावण्यात आली होती.

Jan 17, 2012, 05:19 PM IST

अजित पवारांच्या हस्ते पंढरपूरच्या विठुरायाची सपत्निक पूजा

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पंढरपूरच्या विठुरायाची सपत्निक पूजा करण्यात आली. राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी ठेव, आणि राज्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याची शक्ती दे, असं साकडं यावेळी अजित पवारांनी विठुरायाला घातलं.

Nov 6, 2011, 08:17 AM IST