vivah movie reference

विवाह 2.0! नवरीमुलगी लग्नाच्या आधीच पडली आजारी, नवरा वरात घेऊन रुग्णालयात पोहोचला अन्...

पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे नवरीमुलगी लग्नाच्या आधीच आजारी पडली आणि रुग्णालय गाठावं लागलं. पण यानंतरही नवरदेव लग्न करण्यासाठी रुग्णालयात पोहोचला.

 

Mar 6, 2024, 12:22 PM IST