vivah muhurat 2024 dates

करा हो लगीनघाई! 2024 मध्ये कधी आहेत लग्नाचे मुहूर्त? 'ही' घ्या संपूर्ण यादी

Lagn Muhurt in 2024 Full List:  मकरसंक्रांतीला पुन्हा लग्नसराईचा हंगाम येईल. 2024 मध्ये चातुर्मास सुरू होण्यापूर्वी जानेवारी ते जुलै 2024 पर्यंत लग्नासाठी शुभ मुहूर्त कधी आहेत ते जाणून घेऊया.

Dec 29, 2023, 11:49 AM IST