vivekananda

स्वामी विवकानंद यांचे 'हे' 10 विचार, जे तुमचे आयुष्य बदलतील

Swami Vivekananda Life Changing Quotes:जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही.कोणाची निंदा करु नका. कोणी मदतीचा हात मागितला तर द्या. जर देऊ शकत नसाल तर आपले हात जोडा आणि बांधवांना आशीर्वाद द्या.उठ! जागे व्हा! आणि ध्येय साध्य होईपर्यंत पुढे जात राहा.कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमच्या आत्म्याशिवाय दुसरा कोणी गुरु नाही.

Jul 4, 2024, 08:14 AM IST

स्वामी विवेकानंदांबद्दल अमोघ लीला दास यांचं वादग्रस्त विधान! ISKON ने घातली बंदी

ISKON Bans Amogh Lila Das: स्वामी अमोघ लीला दास हे त्यांच्या प्रवचनांसाठी लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावर अनेकदा स्वामी अमोघ लीला दास यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र एका प्रवचनादरम्यान त्यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Jul 13, 2023, 08:53 AM IST

Swami Vivekananda Jayanti 2023 : स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांचे 10 महत्त्वपूर्ण संदेश, जे ठरतील आयुष्यासाठी महत्त्वाचे

स्वामी विवेकानंद जयंती (Swami Vivekananda Jayanti 2023) दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day 2023) म्हणून साजरी केली जाते. हा दिन 12 जानेवारी रोजी येतो.  

Jan 12, 2023, 09:12 AM IST
Mumbai Vivekananda Youth Juhu Marathon PT33S

मुंबई | जुहू समुद्रकिनाऱ्यापासून विशेष मॅरेथॉनचे आयोजन

मुंबई | जुहू समुद्रकिनाऱ्यापासून विशेष मॅरेथॉनचे आयोजन
Mumbai Vivekananda Youth Juhu Marathon

Feb 3, 2019, 03:45 PM IST

स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील व्याख्यान एक महत्त्वाचा दस्ताऐवज - सोनिया गांधी

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील भाषण हे सार्वभौम असून, सर्वकाळ संदेश देणारा महत्त्वपूर्ण दस्ताऐवज असल्याचे म्हटले आहे. त्यांचा संदेश म्हणजे आजच्या असहिष्णुता आणि बिघडलेल्या वातावरणात पुढे जाण्याचा जणून 'मॅग्ना कार्टा'च असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

Sep 11, 2017, 09:26 PM IST

'फेसबुक'ही साजरा करतोय 'युवा दिन'!

स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (१२ जानेवारी)... याच निमित्तानं आजचा दिवस 'युवा दिन' म्हणून साजरा केला जातो. 

Jan 12, 2016, 11:38 AM IST