vj andy

'त्यांच्या आया-बहिणींना...'; कृतिका मलिकसमोर विशाल-लव्हकेशचा घाणेरडा संवाद! Video समोर

Bigg Boss OTT 3 Shocking Video: सध्या बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वामध्ये झालेली हाणामारी चर्चेचा विषय ठरत असताना बिग बॉसच्या या घरातील एका स्पर्धकाने एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे.

Jul 11, 2024, 01:50 PM IST

`बिग बॉस फिनाले` अगोदरच व्हीजे अँन्डी घराबाहेर!

बिग बॉस सिझन-७ मधून ग्रँड फिनालेच्या अगोदरच व्हीजे अँन्डी बाहेर पडलाय. अँन्डीच्या अचानक कार्यक्रमाबाहेर पडल्यानं अनेकांना धक्का बसलाय. कारण, अँन्डी याला विजेतेपदाचा दमदार दावेदार समजलं जात होतं.

Dec 25, 2013, 03:39 PM IST