vladimir putin double

पुतिन यांची मुलाखत सुरु असतानाच अचानक प्रकट झाले दुसरे पुतिन; VIDEO पाहिल्यानंतर जगभरात खळबळ

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलाखतीच्या एका व्हिडीओने जगभरात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत पुतिनच पुतिन यांची मुलाखत घेत होते. पण यामध्ये एक मोठा ट्विस्ट होता. 

 

Dec 15, 2023, 02:37 PM IST