vodka bottle

धक्कादायक! पोटात दुखत असल्याने डॉक्टरांकडे गेला अन्... तरुणाच्या पोटातून काढली व्होडकाची बॉटल

Crime News : नेपाळमधून समोर आलेल्या या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे. तरुणाच्या पोटात दुखत असल्याने तो डॉक्टरांकडे गेला होता. मात्र तपासण्या केल्यानंतर त्याला जोरदार धक्का बसला, यामध्ये त्याच्या आतड्यांना दुखापत झाली असली तरी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे 

Mar 11, 2023, 01:58 PM IST

पार्टीनंतर तरुणांनी मित्राच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवली व्होडका बॉटल; करावं लागलं ऑप्रेशन

Doctors Remove Vodka Bottle From Stomach: या तरुणाला दारु पाजल्यानंतर त्याच्याबरोबर त्याच्या मित्रांनीच हे कृत्य केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या तरुणाचे अनेक मित्र फरार असल्याने पोलीस सध्या या तरुणांचा शोध घेत आहेत.

Mar 10, 2023, 10:39 PM IST

जगातील सर्वात महाग VODKA बाटलीची झाली चोरी, किंमत ऐकूण व्हाल थक्क

डेनमार्कमधील कोपाहेगन शहरातून जगातील सर्वात महागडी वोडकाची बाटली चोरी झाली आहे. या वोडकाच्या बाटलीची किंमत ऐकली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

Jan 4, 2018, 08:39 PM IST