27 मिनीटात फुल चार्ज; 530Km रेंज असलेली Volvo ची इलेक्ट्रिक कार
व्हॉल्वो C40 ही कार Hyundai Ioniq 5, Kia EV6, BMW I4 या ब्रॅंडेड कारना टक्कर देणार आहे.
Jun 14, 2023, 09:25 PM ISTEV With 477 Km Range: एकदा चार्ज केल्यावर 477 KM धावणारी Electric Car; 2 आठवड्यांत भारतात होणार उपलब्ध
EV With Range Of 477 Km In One Charge: भारतीय इलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्ये अनेक कार्स असतानाच आता नव्याने एक कंपनी भारतामधील या इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये दमदार एण्ट्री घेण्यास तयार आहे. या कारमध्ये अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.
Jun 1, 2023, 02:06 PM IST