राज्यात मतदान सक्तीचे करण्याचा विचार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 9, 2018, 07:20 PM ISTमतदान सक्तीसाठी विचार करणे आवश्यक – मुख्यमंत्री
लवकरच राज्यात मतदान सक्तीचं झाल्यास आश्चर्य नको.
Feb 9, 2018, 05:25 PM ISTया महाविद्यालयात घेतली भाजपला मत न देण्याची शपथ
मध्य प्रदेशात एका महाविद्यालयामध्ये चक्क भाजपाला मत देऊ नये, अशी शपथ देण्यात आलीये. इटारसीमधल्या ITI विजयलक्ष्मीमध्ये हा प्रकार घडलाय.
Jan 29, 2018, 09:06 AM IST'हिंदू असाल तर भाजपला मत द्या, मुस्लिम असाल तर काँग्रेसला'
राजस्थानचे कॅबिनेट मंत्री जसवंत यादव यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय.
Jan 10, 2018, 03:18 PM ISTसुखवार्ता | हे आहेत सगळ्यात जास्त वेळा मतदान करणारे गृहस्थ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 10:59 PM ISTगुजरातमधील सहा मतदान केंद्रांवर उद्या फेरमतदान
गुजरात विधानसभेच्या सहा मतदान केंद्रांवर उद्या फेरमतदान घेण्यात येणार आहे.
Dec 16, 2017, 11:07 PM ISTगुजरात निवडणूक दुसरा टप्पा : दोन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान
गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दुपारी दोन वाजेर्पंयत ४९ टक्के मतदान झाले.
Dec 14, 2017, 03:17 PM ISTठाणे आणि नंदूरबारमध्ये आज निवडणूक मतदान
ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तर नंदूरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि नवापूर नगरपालिकेसाठी मतदान होतंय.
Dec 13, 2017, 09:31 AM ISTठाणे । जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आज मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 09:29 AM ISTइगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेसाठी उत्साहात मतदान
नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेसाठी उत्साहात मतदान झालं. इगतपुरी नगरपरिषदेच्या ९ प्रभागातल्या १८ जागांसाठी ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर थेट नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Dec 11, 2017, 10:56 AM ISTजत नगपरिषदेसाठी 68 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान
सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं.
Dec 10, 2017, 10:47 PM ISTजत नगपरिषदेसाठी 68 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 07:33 PM ISTगुजरात निवडणूक २०१७ : पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान!
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
Dec 9, 2017, 10:33 PM ISTगुजरात निवडणूक : विजय रुपाणी आणि शक्ती सिंह यांच्यात टक्कर
गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.
Dec 9, 2017, 08:17 AM ISTप्रसाद लाड यांच्या विजयामुळे भाजपचा शिवसेनेलाही इशारा
विधान परिषद पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणं प्रसाद लाड विजयी झालेत.
Dec 7, 2017, 09:20 PM IST