vrat

Ekadashi 2024 : अपरा एकादशी 2 की 3 जून कधी आहे? संपत्ती वाढीसाठी करा 'हे' उपाय

Apara Ekadashi 2024 : वैशाख कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी असं म्हणतात. सुख - सौभाग्य आणि धनसंपदा वाढीसाठी अपरा एकदशीला विशेष महत्त्व आहे. 2 की 3 जून कधी आहे एकादशी जाणून घ्या योग्य तिथी. 

Jun 1, 2024, 05:40 PM IST

विजया एकादशीनिमित्त जाणून घ्या विष्णूच्या नावांवरुन मुलांची नावे

विजया एकादशीनिमित्त जाणून घ्या विष्णूच्या नावांवरुन मुलांची नावे 

Mar 7, 2024, 02:51 PM IST

उपवास सोडताना चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका; आरोग्यावर होईल विपरीत परिणाम

Fasting Tips In Marathi: उपवास करत असताना काया खावे काय नाही याबाबत अनेक नियम आहेत. मात्र, उपवास सोडत असताना काय खावं हे देखील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

Sep 7, 2023, 04:49 PM IST

Surya Saptami 2023 : आज सूर्य सप्तमी म्हणजेच Ratha Saptami, जाणून घ्या पूजा विधी आणि मंत्र

Surya Jayanti 2023  :  हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आज आहे. यालाच अनेक जण सूर्य सप्तमी किंवा रथ सप्तमी नावानेही ओळखतात. या दिवशी सूर्यची पूजा केल्या आर्थिक प्रगती आणि कामात यश मिळतं. 

Jan 28, 2023, 06:55 AM IST

जन्माष्टमी २०२० : गोकुळाष्टमीचा शुभ मुहूर्त, अशी करा पूजा

पूजेपूर्वी जाणून घ्या शुभमुहूर्त 

Aug 11, 2020, 10:30 AM IST

चैत्र नवरात्री - शुभ दिवशी या गोष्टी विसरू नका!

मुंबई : गुढीपाडव्याला म्हणजेच ८ एप्रिलला चैत्र महिन्यातील नवरात्रीला सुरुवात होईल

Apr 8, 2016, 11:36 AM IST

पैसा - स्वास्थ्य मिळवण्यासाठी महालक्ष्मीचं व्रत!

हिंदू संस्कृतीमध्ये महालक्ष्मीच्या व्रताला मोठं महत्त्व आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या हातानं ही पूजा केली जाते. 

Sep 21, 2015, 03:38 PM IST