'99.99 टक्के आरोपी म्हणतात'... वाल्मिक कराड चौकशी प्रकरणात बजरंग सोनावणे यांचा धक्कादायक दावा
Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बजरंग सोनावणे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. तसेच तपासाबाबत अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत.
Jan 2, 2025, 03:48 PM IST