wanderers stadium

BCCI आणि विराटमधील वाद कर्णधारपद सोडण्याचं कारण?

विराटने कसोटी टीमच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. 

Jan 16, 2022, 07:53 AM IST

2 क्रिकेटर्ससमोर आता निवृत्ती हाच एक पर्याय, ही कसोटी ठरणार अखेरची

टाटा, बाय-बाय, खत्म? टीम इंडियाच्या 2 दिग्गजांच्या कसोटी कारकिर्दीला ब्रेक? 

Jan 14, 2022, 08:19 PM IST

India vs South Aftica 2nd Test | रहाणे आणि पुजाराचे अर्धशतक, आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे आव्हान

टीम इंडियाकडून (Indian Cricket Team) दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)  या दोघांनी अर्धशतकी खेळी केली.

 

Jan 5, 2022, 05:39 PM IST

Cheteshwar Pujara | टेस्ट स्पेशालिस्ट पुजाराची जोरदार बॅटिंग, शार्दुल ठाकूर म्हणाला....

 शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) नेहमीच संथपणे खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराबाबत (Cheteshwar Pujara) मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 5, 2022, 03:52 PM IST

IND vs SA Test: सहा टेस्ट, सहा कर्णधार, Wanderers वर भारताचा अजब रेकॉर्ड

'किंग कोहली' सामन्यातून बाहेर पडल्यामुळे भारतीय संघाबाबत एक अजब रेकॉर्ड घडला आहे.

 

Jan 3, 2022, 08:50 PM IST

IND vs SA: दुसऱ्या सामन्यात टीम इंडियासमोर 'हा' मोठा अडथळा

टीम इंडियाला जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर सिरीज जिंकून इतिहास घडवायचा आहे.

Jan 2, 2022, 01:54 PM IST

मैदानावर असं काय झालं की खेळाडू मैदानावर झोपले

जवळपास ३० हजार लोकांनी भरलेल्या मैदानात अचानकपण मधमाशा मैदानावर आल्याने खेळाडूने त्याच्या पासून बचाव करण्यासाठी जमिनीवर झोपणं पसंत केलं. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात जोहांसबर्गमध्ये हा सामना सुरु  होता. 

Feb 5, 2017, 01:19 PM IST