'अम्पायर काय नुसते पाहत बसलेत', सुनील गावसकर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर संतापले; 'रोहित शर्मा सांगूनही...'
सॅम कोन्स्टास (60), उस्मान ख्वाजा (57), मार्नस लॅबुशॅने (72), स्टीव्ह स्मिथ (68) यांनी अर्धशतकं झळकावली. पण जसप्रीत बुमराह पुन्हा तीन बळी घेऊन भारताचा तारणहार ठरला.
Dec 26, 2024, 08:16 PM IST
'तुझ्यासारखा सिनिअर स्टार...', विराटने 19 वर्षीय सॅम कोस्टासला धडक दिल्यानंतर रवी शास्त्री नाराज, 'तुमची इच्छा...'
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेच्या (Border Gavaskar Trophy) चौथ्या सामन्यामध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) सॅम कोस्टासला (Sam Konstas) धक्का दिला. यानंतर मोठा वाद झाला. या सर्व घटनाक्रमावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shahstri) यांनी भाष्य केलं आहे.
Dec 26, 2024, 07:02 PM IST
Video: मिसरुडंही न फुटलेल्या पोरानं बुमराहला धुतलं! 2 ओव्हरमध्ये ** धावा; Reverse Scoop वरचा Six पाहाच
Video 19 Year New Commer Reverse Scoops Jasprit Bumrah For Six: भारताचाच नाही तर जगातील आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या बुमराहबरोबर नेमकं काय घडलं पाहा
Dec 26, 2024, 01:49 PM ISTVideo: गोलंदाजी करताना सिराजला विराटचा अजब सल्ला! म्हणाला, 'यांच्यासोबत हसत...'
Video Ind vs Aus Stump Mic Virat Kohli to Mohammed Siraj: चौथ्या कसोटीमध्ये दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक असतानाचा त्याची झलक मैदानातही पाहायला मिळत आहे.
Dec 26, 2024, 12:56 PM ISTVideo: मेलबर्न कसोटीमध्ये मैदानात राडा! 19 वर्षीय खेळाडू विराटला धडकल्यानंतर...
Video Virat Kohli Vs Sam Konstas Fight On Ground: विराटचा ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूबरोबर वाद झाला तो पहिलाच अंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत होता.
Dec 26, 2024, 11:52 AM ISTVideo: ऋषभ पंतशी पॅट कमिन्स मैदानातच भिडला
चेतेश्वर पुजाराच्या शतकामुळे भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी २५०/९ एवढा स्कोअर केला आहे.
Dec 6, 2018, 04:52 PM ISTसेहवाग-प्रिती झिंटामध्ये खरंच भांडण झालं?
आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाब टीमची मालकीण प्रिती झिंटा आणि मेंटर वीरेंद्र सेहवाग यांच्यामध्ये भांडण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
May 12, 2018, 11:19 PM ISTतुम्ही मॅच हरलात की जेवण एकत्र करु - जडेजा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपत आली असली तरी क्रिकेटपटूंमधील शाब्दिक चकमकी काही थांबण्याचे नाव घेत नाहीये.
Mar 27, 2017, 09:23 PM IST