wardha

वर्ध्यात कारमधून एक करोड रुपये जप्त

वर्ध्यात कारमधून एक करोड रुपये जप्त 

Feb 15, 2017, 08:27 PM IST

वर्ध्यात एका कारमधून १ कोटी रुपये जप्त

  एका कारमधून १ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सेलूच्या वानरविहिरा हिंगणी परिसरात तहसीलदार रवींद्र होळी आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.

Feb 14, 2017, 10:34 PM IST

मुख्यमंत्र्यांची आज वर्ध्यात सभा

वर्धा जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकी साठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे प्रचार सभा दुपारी ३ वाजता होणार आहे. 

Feb 13, 2017, 01:09 PM IST

ट्रक - ट्रॅव्हल बसमध्ये अपघात, दोन ठार

नागपूर मार्गावर सेलडोह येथे आज सकाळी ७.३५ च्या दरम्यान ट्रक आणि ट्रव्हल्सचा अपघात झालाय. 

Dec 17, 2016, 02:48 PM IST

नोटाबंदीचा कापूस खरेदी-विक्रीवर परिणाम

नोटाबंदीचा कापूस खरेदी-विक्रीवर परिणाम

Dec 2, 2016, 09:27 PM IST

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं वादळ

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चंचं आयोजन करण्यात आलंय. पालघर जीवन विकास हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असेल. या मोर्चात पालघर जिल्ह्यासह गुजरात राज्यातील मराठा समाज बांधव हजेरी लावणार असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Oct 23, 2016, 08:37 AM IST

वर्ध्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चुरस

जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे दोन-दोन नगरपालिका आहे. मात्र यंदा सर्वच ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. 

Oct 21, 2016, 12:07 AM IST

पावसाने नांदेड वर्ध्यात शेतकऱ्यांना दिलासा

पोळ्यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. जिल्हाभरात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. 

Sep 13, 2016, 06:33 PM IST