ग्राऊंड रिपोर्ट वर्धा : काँग्रेसचे वर्चस्व, मात्र अंतर्गत गटबाजीने संकट
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. निवडणुकीच्या रणधुमाळीत वर्धा विधानसभा मतदारसंघात कसा प्रचार सुरू आहे? कोणाचे वर्चस्व आहे, यासंदर्भातला ग्राऊंड रिपोर्ट.
Oct 8, 2014, 12:51 PM ISTवर्धा: उद्धव ठाकरेंची संपूर्ण सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2014, 04:03 PM ISTदे दणादण - वर्धा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 10:24 PM IST‘सर’ तुम्ही असे का गेलात!
आज संध्याकाळी नेहमीप्रमाणे बाबांचा फोन आला. पण तो फोन आज अतिशय दु:खाची बातमी सांगण्यासाठी होता. ज्यांनी आमचं आयुष्य घडवलं... आम्हाला संस्कार दिले ते आमचे सर... योगेश कुलकर्णी... त्यांनी आज या जगाचा निरोप घेतला... अवघ्या चाळीशीतल्या माझ्या सरांचं आज निधन झालं... या फोननंतर काही काळ तर मी सुन्नच झाले आणि जुन्या आठवणींनी टचकन डोळ्यात पाणी आलं.
Sep 30, 2014, 09:57 PM ISTमहामुख्यमंत्री कोण - वर्धा, २९ सप्टेंबर २०१४
महामुख्यमंत्री कोण - वर्धा, २९ सप्टेंबर २०१४
Sep 29, 2014, 02:00 PM ISTवर्धा जिल्ह्यातील प्रमुख लढती
आघाडी मोडीत निघाल्यानंतर आणि युती तुटल्यानंतर वर्धा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणं बदलली आहेत.
Sep 29, 2014, 11:58 AM IST‘१० बाय १०’नं दिली मंजिरीला नवी ओळख!
पोलियो झालेली मुलं कायमचं अपंगत्व आल्यानं खचून जातात. मात्र आपल्या अपंगत्वाच्या दु:खाला बाजूला सारून मंजिरी भोयर हिनं स्वत:च्या जीवनावरच कविता केल्या आहेत. मंजिरीनं कवितेला आपलं जग बनवून टाकलंय.. तिचा ‘१० बाय १०’ हा कविता संग्रह लवकरच प्रकाशित होतोय.
Aug 11, 2014, 07:39 AM ISTमंजिरीच्या जीवनाची 'कविता'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 09:27 PM ISTशौचालय बांधेपर्यंत चूल बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 01:06 PM ISTवर्ध्यात खाजगी बसला आग, 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
जळगावहून नागपूरला येणाऱ्या बाबा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळ अचानक आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
May 29, 2014, 11:47 AM ISTमतदानापूर्वीचा विदर्भ: पैशांची लूट आणि दारूचा पूर
निवडणुकांमध्ये चालणारे काळे व्यवहार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. काळ्या पैशांच्या वापरापासून ते अवैधरित्या दारूचा पुरवठ्यापर्यंत किंवा वस्तुंच्या बदल्यात आपलं बहुमूल्य मत विकत घेण्यापर्यंत अनेक प्रकार घडत असतात... हा प्रकार थांबवायचा असेल, तर आपल्यालाच संयम बाळगणं आणि सावध राहणं आवश्यक आहे.
Apr 9, 2014, 08:26 PM ISTगारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ, मोदी विदर्भ दौऱ्यावर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्चला विदर्भाच्या दौ-यावर जाणार आहे. मोदी वर्ध्यात पांढरकवडा इथं चाय पे चर्चा हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या नेत्यांना आता कुठे खडबडून जाग आलीये. आता सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचार सभा रद्द केल्या आणि सुरू झाली गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ.
Mar 11, 2014, 08:27 PM ISTराहुल गांधी आज वर्धा दौ-यावर
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज एक दिवसाच्या वर्धा दौ-यावर येत आहेत. सकाळी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर राहुल गांधी पंचायत राजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Jan 24, 2014, 08:42 AM IST