wardha

विदर्भात गारपीट, शेतकरी चिंतेत

जिल्ह्यातील देवळी आणि आर्वि तालुक्यांना गारपीटीचा तडाखा बसाला. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं शेतकरी चिंतातूर झाला होता. अखेर सोमवारी झालेल्या गारपीटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 

Feb 13, 2018, 12:54 PM IST

नोटबंदीचा मोठा फटका, सांगलीसह ८ जिल्हा बँकांचे ११२ कोटी बुडीत

 सांगलीसह ८ जिल्हा बँकांकडील ११२ कोटी रुपये बुडीत गेले आहे. त्यामुळे बॅंक क्षेत्रात मोठी खळबळ उडालेय. 

Feb 13, 2018, 11:28 AM IST

जादुटोण्याच्या संशयातून इसमाची धारदार शस्त्रांनी हत्या

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर  तालुक्यात परसोडी येथे जादुटोण्याच्या संशयातून इसमाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Feb 7, 2018, 05:13 PM IST

वर्ध्याच्या म्हाडा कॉलनीत २ तरुणांवर खूनी हल्ला

वर्ध्यामधल्या म्हाडा कॉलनी चौकात सकाळी साडे नऊच्या सुमाराला ४ ते ५ तरुणांनी २ तरुणांवर खूनी हल्ला केला.

Dec 15, 2017, 04:35 PM IST

वर्धा| पवनार| धनंजय मुंडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 03:17 PM IST

विदर्भाला पावसानं झोडपलं!

विदर्भातल्या अकोला, वर्धा आणि भंडारा जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलं आहे.

Jul 19, 2017, 07:13 PM IST

वर्धा येथे चौघांचा धरणात बुडून मृत्यू

महाकाळी धरणात चौघांचा बुडून मृत्यू झाला. पाण्यात बुडालेल्यांमध्ये तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे.

Jul 1, 2017, 09:23 PM IST

नागपुरात ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना पडून

२२ एप्रिल पासून तूर डाळ खरेदी बंद केल्यापासून अजूनही नागपूर जिल्ह्यात सुमारे ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पडून आहे. 

Apr 28, 2017, 09:27 PM IST

सेवाग्राम आश्रमातील यात्री निवासांना मिळणार नवं रुप

माकडांच्या त्रासाला कंटाळून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाननं मातीच्या कौलांऐवजी फायबर किंवा टिनाचे कौलांसारखे दिसणारे पत्रे वापरण्यास सुरुवात केली आहे. 

Apr 20, 2017, 01:35 PM IST