warje

पुण्यात भरधाव कारने दोघांना उडवलं! मदत न करता पळला चालक; पाहा CCTV फुटेज

Pune Car Accident CCTV Video: हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहूनच या अपघाताची दाहकता लक्षात येते. धक्कादायक बाब म्हणजे दोन व्यक्तींना धडक दिल्यानंतरही ही कार न थांबता पुढे निघून गेली.

Apr 6, 2024, 12:15 PM IST

भिंत फोडायला गेला आणि आयुष्यातून उठला; पुण्यात प्लंबरसह घडली भयानक घटना

पुण्यातील वारजे भागात प्लंबिंगचे काम सुरू असताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू  झाला. दयानंद बनसोडे (39) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अजित बनसोडे यांनी या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Dec 4, 2022, 07:05 PM IST

पुण्यामध्ये वारजे भागात एटीएम सेंटर जळून खाक

पुण्यामध्ये पुन्हा एकदा एका एटीएम सेंटरला आग लागली आहे. वारजे इधल्या गणपती माथ्याजवळ मध्यरात्री दोन वाजता एक इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेलं एटीएम केंद्र आगीत जळून खाक झालं. 

Dec 1, 2017, 10:28 AM IST

पुण्यातील वारजे येथे टायर दुकानाला आग

Fire broke out in tyre shop near Mai Mangeshkar hospital in Warje locality on Mumbai-Pune highway. The blaze was contained after fire-fighting operations.

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2016, 12:55 PM IST

वारजे इथं अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

एका मागोमाग एक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडतांना दिसतायेत. वारजे इथं पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीनं मित्राच्या घरी नेऊन त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

Apr 8, 2014, 04:06 PM IST