watch the video

'झी मराठी अवॉर्ड'मध्ये ऐश्वर्या नारकर आणि अविनाश यांनी माधुरीसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ

मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी 90 चं दशक गाजवलं. त्या काळात त्यांच्या या भूमिका आजही त्यांच्या लक्षात आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असतील तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईलाच लाजवणारा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

Oct 28, 2023, 03:25 PM IST

Ajinkya Rahane : तो वेदनेने कळवळत होता तरीही...; दुखापतीनंतरही हार मानायला तयार नाही रहाणे, पाहा व्हिडीओ

Ajinkya Rahane : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये फलंदाजीला येत अजिंक्यने ( Ajinkya Rahane ) स्वतःला सिद्धंही करून दाखवलं शिवाय टीम इंडियाचा डाव देखील सावरला. यावेळी अजिंक्य रहाणेला खेळताना दुखापत झाल्याचंही समोर आलं, पण तरीही अजिंक्यने देशासाठी क्रिझ सोडली नाही. 

Jun 9, 2023, 05:39 PM IST

जिने मेरा दिल लुटीया, सूर्या...; इंदूरच्या स्टेडियममध्ये घुमला Suryakumar Yadav च्या नावाचा जयघोष... Video पाहाच

न्यूझीलंड फलंदाजी करत असताना सूर्यकुमार फिल्डींगसाठी करत होता. सूर्या बाऊंड्री लाईनला फिल्डींग करायला आला असताना, चाहत्यांना त्याच्यासाठी तयार केलेलं गाणं म्हटलं. 

Jan 26, 2023, 06:58 PM IST
NIA has taken action at these places across the country, watch the video PT1M34S

Video | देशभरात या ठिकाणांवर NIA ने केली कारवाई, पाहा व्हिडिओ

NIA has taken action at these places across the country, watch the video

Sep 22, 2022, 05:55 PM IST

'लगन' सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ...

'लगन' हा मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर ६ मे ला झळकणार आहे. 

May 4, 2022, 04:00 PM IST

हा उडणारा व्यक्ती खराखुरा 'Harry Potter' तर नाही ना? पाहा व्हिडीओ

या व्यक्तीला हवेत उडताना पाहून नक्कीच तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

Jun 25, 2021, 10:56 AM IST