Video | ऐन उन्हाळ्यात कल्याण - डोबिंवलीकरांचे टेन्शन वाढलं; दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद
Kalyan Dombivali To Get 15 Percent Watercut
Apr 28, 2023, 08:55 AM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून पाणीकपात मागे
Mumbai Water Cut : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट सहन करावं लागत आहेत. अशात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
Apr 19, 2023, 09:53 AM ISTWater Cut | कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये पाणीकपात; पाहा किती दिवस बसणार फटका
Kalyan Dombivali Ambarnath Ulhasnagar Watercut
Apr 16, 2023, 11:25 AM ISTMumbai Water Cut | एप्रिलच्या अखेरपर्यंत मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट
Mumbai Water Cut | एप्रिलच्या अखेरपर्यंत मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट
Apr 11, 2023, 11:45 AM ISTNashik News | नाशिककरांनो, आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीला सामोरं जाण्यासाठी तयार व्हा!
Nashik Commissioner On Water Cut
Apr 5, 2023, 02:35 PM ISTNashik News : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट! शनिवारापासून पाणीकपात?
Maharashtra News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी. ऐन उन्हाळ्यात नाशिकरकरांवर पाणी कपातीचे ढग घोंगवतायत. पावसाळा लांबण्याची शक्यता असलेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात पाणी कपात करण्याची शक्यता आहे. (Nashik News)
Apr 5, 2023, 11:49 AM ISTMaharashtra | नाशिकमध्ये शनिवारापासून पाणीकपात होणार? आठवड्यातून एक दिवस पाणीकपात निश्चित
Maharashtra Nashik Water Cut Possibly From Saturday
Apr 5, 2023, 10:35 AM ISTमुंबईसह ठाण्यात 31 मार्चपासून महिनाभर 15% पाणीकपात
15% water cut for a month from March 31 in Thane including Mumbai
Mar 28, 2023, 09:30 PM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मुंबईत 'या' तारखेपासून 30 दिवस 15 टक्के पाणी कपात
जलबोगदा दुरुस्ती कामामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक 31 मार्च 2023 पासून पुढचे 30 दिवस 15 टक्के पाणीकपात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
Mar 28, 2023, 07:49 PM ISTNashik News | नाशिककरांनो पाणी जपून वापरा, पाहा महत्त्वाची बातमी
Nashik news Possibly To Face Water Cut From First April
Mar 28, 2023, 11:15 AM ISTPune News : पाणी जपून वापरा! पुण्यातील 'या' भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद
Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी...पुण्यातील (pune water supply news today) काही भागांमध्ये पाणी येणार नाही आहे. त्यामुळे आजपासून पाणी जपून वापरा. जाणून घ्या कधी आणि कुठल्या परिसरात पाणी कपात होणार आहे. (Pune News)
Mar 21, 2023, 07:47 AM ISTVideo | मुंबईकरांनो सावधान! शहरात 10 टक्के पाणीकपात
Mumbai Water Cut From 9 To 11 March
Mar 5, 2023, 01:10 PM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांनो होळीला पाणी जपून वापरा! कारण 'या' तारखेला पाणीकपात
Mumbai Water Cut : सगळ्यांना वेध लागले आहेत ते होळीचे (Holi 2023)...रंगाचा हा सण सोमवारी 6 मार्चला होळी (holika dahan 2023) आणि मंगळवारी 7 मार्चला धुलीवंदन साजरा करण्यात येणार आहे. अशात मुंबईकरांनो पाण्याचा वापर (Water Cut News) जपून करा. कारण या तारखेला तुमच्या नळाचं पाणी गायब होणार आहे.
Mar 5, 2023, 08:50 AM IST
Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद
Water Cut : मुंबईतल्या काही भागांमध्ये सलग 10 शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा अशी सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच रविवारी येणारे पाणी गाळून आणि उकळून घेण्यासह अधिकाऱ्यांनी सांगितले आहे
Mar 2, 2023, 07:08 PM ISTThane Water Cut : पाणी जपून वापरा! 'या' भागात 4 दिवस पाणीपुरवठा बंद
Thane Water Cut : सकाळी सकाळी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पुढील 4 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दैनंदिन जीवनातील कामावर परिणाम होणार आहे.
Feb 21, 2023, 07:37 AM IST