water cut

पुणेकरांवर दिवाळीनंतर पाणीकपातीचं संकट

दिवाळीनंतर एकच वेळ पाणी मिळणार...

Oct 23, 2018, 02:21 PM IST

पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवण्याची शक्यता

शहरात चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा योजनेची चर्चा सुरु असतानाच पुण्याचा पाणी कोटा साडेसहा टीएमसीने कमी करण्याचा आदेश जलसंपदा विभागाने दिला आहे. 

Nov 11, 2017, 11:32 AM IST

पुणेकरांसाठी गुड न्यूज! यंदा पाणीकपात टळणार

गेली अनेक वर्षे उन्हाळा सुरु होताच पुणेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीकपात यावर्षी टळणार आहे.

Apr 6, 2017, 06:31 PM IST

विरोधकांना मतदान केल्यानं गावाचं पाणी केलं बंद

विरोधकांना मतदान केल्यानं गावाचं पाणी तोडल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. बोर्ली ग्रामपंचायतीनं हा तालीबानी कारभार चालवला आहे. जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला गावाजवळच्या ताराबंद इथल्या मतदारांनी विरोधकांना मतदान केलं. याचा राग धरत या गावला भारत निर्माण योजनेतून मिळणारं पाणीच बोर्ली ग्रामपंचायतीनं बंद करुन टाकलं.

Feb 27, 2017, 04:48 PM IST

ठाणेकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...

ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा उद्या म्हणजेच बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. 

Jan 17, 2017, 10:37 PM IST

यामुळे पुण्यात पाणी पुरवठा झाला बंद...

पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा जलसंपदा विभागाने थांबवला आहे. मंगळवारी रात्री आठपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

Nov 30, 2016, 08:32 PM IST

यामुळे पुण्यात पाणी पुरवठा झाला बंद...

यामुळे पुण्यात पाणी पुरवठा झाला बंद...

Nov 30, 2016, 06:31 PM IST

मुंबईत आठ दिवसांसाठी 20 टक्के पाणीकपात

मुंबईत उद्यापासून आठ दिवसांसाठी 20 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. 

Aug 21, 2016, 03:43 PM IST

पुण्याच्या पाणीकपातीवरून गोंधळात गोंधळ

पुण्यामधल्या धरणक्षेत्रामध्ये मुबलक पाऊस झाल्यामुळे पाणीकपात सोमवार पासून रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती. 

Jul 17, 2016, 07:24 PM IST

पुणेकरांची पाणीकपात रद्द

पुणेकरांची पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. सोमवारपासून पुणे शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Jul 16, 2016, 08:02 PM IST

मुंबईकरांसाठी पावसानं आणली गुड न्यूज

गेल्या चार पाच दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यापासून मुंबईतली सध्या सुरू असणारी 20 टक्के पाणी कपात मागे घेतली जाण्याची शक्यता आहे.

Jul 14, 2016, 08:13 AM IST

चांगल्या पावसानंतरही मुंबईकरांना दिलासा नाही

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईमध्ये दुपारी सुमारे दोन तास मुसळधार पाऊस बरसला.

Jun 24, 2016, 08:37 PM IST