पुणेकरांच्या 'पाण्याचं काही खरं नाही'....
पुणेकरांवर वरुणराजा रुसल्यानं पुणेकरांवरच पाणीसंकट आणखी वाढलं आहे. पुण्यात उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. पुण्यात एकप्रकारे पाणीबाणी जाहीर होत असल्यानं पुणेकरांना पाण्याच्या वापराचं नियोजन करावं लागणार आहे.
Jul 6, 2012, 10:11 AM ISTपाणीटंचाईच्या झळा उद्योजकांनाही
सर्वसामान्य नाशिककर आणि शेतकरी पाणीटंचाईचा सामना करत असतानाच आता उद्योग क्षेत्रालाही त्याच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. मंदीतून सावरतो न सावरतो तोच आता पावसानं दगा दिल्यानं उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.
Jun 29, 2012, 10:23 PM ISTमुंबईकरांना आज अजिबात पाणी नाही...
मुंबईत आज काही भागात १०० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तर काही भागात अंशतः पाणीकपात करण्यात आली आहे. पाईपलाईन जोडण्याच्या कामामुळं ही पाणीकपात करण्यात आली आहे.
May 7, 2012, 10:39 AM ISTउद्या मुंबईकर राहणार 'पाण्याविना'
मुंबईकरांना उद्या पाणीकपातीला सामोरं जावं लागणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स इथं १६५० मिमी व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीतून गळती होत आहे. यासाठी उद्या या जलवाहिनीचं दुरुस्तीचं काम होणार आहे.
Feb 6, 2012, 06:28 PM ISTमुंबईत 10 टक्के ‘पानी कम’
मुंबई महानगरपालिकेच्या मध्य वैतरणा प्रकल्पातील जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे आज आणि उद्या संपूर्ण मुंबईत दहा टक्के पाणी कपात केली जाणार आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून ते उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत ही पाणीकपात सुरु राहिल.
Oct 2, 2011, 12:28 PM IST