water cut

पाणी जपून वापरा! 15 डिसेंबरपर्यंत मुंबईसह या महत्त्वाच्या शहरांत पाणी कपातीचे संकट

मुंबई उपनगरांमध्ये महानगरपालिकेस होणारा पाणी पुरवठा15 टक्के कपात. नागरिकांचे होणार हाल, कारण काय? 

Dec 14, 2024, 09:55 AM IST
Mumbai Thane Bhiwandi Ten Percent Water Cut Withdraw PT52S

मुंबई, ठाणे भिवंडीतील 10 टक्के पाणीकपात मागे

Mumbai Thane Bhiwandi Ten Percent Water Cut Withdraw

Dec 7, 2024, 02:30 PM IST
Mumbai news Ten Percent Water Cut From 5 june PT1M44S

Mumbai News | मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात

Mumbai news Ten Percent Water Cut From 5 june

Jun 3, 2024, 10:40 AM IST

मुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपात

Thane Water Cut : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून आजपासून 5%  काही पुढील काही दिवसांनी 10% पाणीकपात करण्यात येणार आहे. 

Jun 1, 2024, 09:19 AM IST

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून 5 टक्के तर 'या' तारखेपासून 10 टक्के पाणीकपात

Mumbai Water Cut news : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कोसळलंय. 30 मेपासून 5 टक्के तर जूनच्या या तारखेपासून 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. 

May 25, 2024, 11:10 AM IST

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. 

May 22, 2024, 09:40 AM IST

Mumbai News : उन्हाळा असह्य होत असतानाच 22-23 मे रोजी मुंबईत पाणीपुरवठा बंद, कुठे दिसणार सर्वाधिक प्रभाव?

Mumbai News : मुंबईकरांवर ऐन उन्हाळ्यात पाणीसंकट, शहराच्या 'या' भागातील नागरिकांसाठी विषेश सूचना. तुम्हीही या भागांमध्ये राहताय? पाण्याचा वापर जपून करा... 

 

May 17, 2024, 08:34 AM IST

मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात, कारण आलं समोर; 'या' भागांना बसणार फटका; वाचा विभागानुसार संपूर्ण यादी

Mumbai Water Cut: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधून येणारे पाणी शुद्ध करणाऱ्या पडघा येथील 100 केव्हीच्या सुविधेतून वीज पुरवली जात आहे.

 

 

May 6, 2024, 08:30 PM IST

Thane Water Cut : ठाणे शहरात बुधवारी पाणीकपात! 12 तासांसाठी जलवाहिनी राहणार बंद

Water cut News  : ठाणे शहरात बुधवारी 12 तासांसाठी एक जलवाहिनी बंद राहणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

Mar 19, 2024, 09:35 AM IST

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेपर्यंत 5 टक्के पाणी कपातीची घोषणा

Mumbai Water Cut News: शहरातील भांडुप उपनगरात आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण केंद्र आहे. हे जलशुद्धीकरण केंद्र महानगराच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा करतं.

Mar 16, 2024, 07:38 AM IST

मुंबईतील पाणीकपातीबाबत BMCचा महत्त्वाचा निर्णय, दोन धरणातील राखीव पाणीसाठा...

Mumbai News Today: मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट असतानाच मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

Mar 4, 2024, 12:14 PM IST