water kingdom

Mumbai Essel World Water Kingdome Getting Good Response PT40S

मुंबईतल्या 'वॉटर किंगडम'ला पर्यटकांची गर्दी

Mumbai Essel World Water Kingdome Getting Good Response

May 28, 2022, 08:20 PM IST

उकाड्याला करा टाटा बाय बाय, Water Kingdom मध्ये जाऊन ताण आणि विकेंड करा कूल

उकाड्यापासून त्रासलेल्या सर्वंच पर्यटकांची पावलं सध्या वॉटर किंगडमकडे वळली आहेत. 

May 28, 2022, 03:42 PM IST

उकाडा नकोसा वाटतोय? मग चला water kingdom...धमाल राईड्स, वेव्ह पूलची मजा अनुभवा

कोरोनानंतर वॉटर किंगडम नागरीकांसाठी खुले झाल्यापासून खुप प्रतिसाद मिळत आहे. 

May 25, 2022, 08:12 PM IST

Essel World मध्ये बच्चे कंपनीची धम्माल, किमान खर्चात कमाल मज्जा!

बच्चे कंपनीची सुट्टी मजेदार करण्यासाठी Essel World एकमेव पर्याय..

 

May 17, 2022, 10:33 AM IST

सुट्टीसाठी खिशाला परवडणारं आणि मनसोक्त आनंद देणारं ठिकाण Water Kingdom

यंदाच्या वीकेंडलाही इथं पर्यटकांची बरीच गर्दी पाहायला मिळाली. 

May 16, 2022, 02:37 PM IST

उन्हाळ्याच्या तडाख्याने हैराण? 'वॉटर किंगडम' मध्ये या आणि अनुभवा मजा-मस्तीचा गारवा

सूर्याचा वाढत्या तापमानानं सध्या सर्वजण हैराण झाले आहेत. जाणारा प्रत्येक दिवस अक्षरश: आणखी दाहक वाटत आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्विमिंग टँकमध्ये वेळ घालण्यापेक्षा चांगला पर्याय असू शकेल का ? 

May 12, 2022, 07:20 PM IST

वेव्ह पूल पार्टीसाठी वॉटर किंगडम पुन्हा गजबजले

मुंबईकरांना जवळ असलेला वॉटर किंगडम हा उत्तम पर्याय ठरतो. कुटुंब आणि मित्रांसोबत येथे तुम्ही धम्माल करु शकता.

May 10, 2022, 09:47 PM IST

एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंगडममध्ये इको-फ्रेंडली होळी

एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंगडममध्ये इको फ्रेंडली होळी खेळली गेली. रंगपंचमी निमित्त एस्सेल वर्ल्डमध्ये २ दिवसाच्या इवेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेकांनी दोन दिवस एस्सेलवर्ल्ड आणि वॉटर किंगडममध्ये होळी आणि रंगपंचमी साजरी केली. या वेळी मोठ्या प्रमाणात येथे लोकांनी गर्दी केली होती.

Mar 16, 2017, 11:34 AM IST