मुंबई : कोविड 19 च्या निर्बंधांमुळे गेली 2 वर्ष लोकांना घरातच राहावे लागले आहे. पण कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर आणि नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर आता लोकं बाहेर पडू लागले आहेत. उन्हाळ्यात शाळांना सुट्टी लागल्यानंतप पालक आपल्या मुलांना घेऊन बाहेर फिरायला जात असतात. सुट्टीच्या दिवशी मुलांना बाहेर घेऊन जाण्याचा प्लान करत असतात.
मुंबईकर सुट्टीच्या दिवशी हमखास प्लान बनवतात. ज्यामध्ये मुंबईकरांना जवळ असलेला वॉटर किंगडम हा उत्तम पर्याय ठरतो. कुटुंब आणि मित्रांसोबत लोकं येथे मज्जा करण्यासाठी येतात.
वॉटर किंगडममध्ये वॉटर राईडचा थरार अनुभवण्यासाठी या वीकेंड्समध्ये वॉटर किंगडममध्ये सर्वात मोठ्या वेव्ह पूल पार्टीचे आयोजन केले जाते. संगीत सोबत पाण्यात मज्जा करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. वॉटर किंगडम प्रत्येक वीकेंडला एका संगीत मैफिलीचे आयोजन करतंय. ज्यात ख्यातनाम डीजे त्यांचे बॉलीवूड गाणे वाजवतात आणि रोमांच आणखी वाढतो.
वॉटर किंगडममध्ये उत्तमोत्तम मनोरंजन आणि विलक्षण राइड्ससह महिनाभर चालणार्या उन्हाळ्याच्या उत्सवाचा अनुभव घेता येतो. 5 जून 2022 पर्यंत प्रत्येक वीकेंडपर्यंत भारतातील काही टॉप रेट केलेल्या DJ द्वारे संगीताने मंत्रमुग्ध होण्याची संधी मिळणार आहे.
दोन वर्षांहून अधिक काळ घरी राहिल्यानंतर, वॉटर किंगडममध्ये तुम्ही मित्र आणि कुटुंबासह आनंद घेण्याची ही योग्य वेळ आहे. अॅडव्हेंचर्स अॅमेझोनिया येथील स्लाइड्स, गूफर्स लॅगून येथील राइड, भारतातील सर्वात मोठा प्ले पूल आणि जगातील सर्वात मोठा वेव्ह पूल हे देखील तुम्हाला येथे अनुभवता येणार आहे.
त्यामुळे लगेचच तिकीट बूक करा आणि आपला विकेंट मज्जेत घालवा. तिकीट बूक करण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करु शकता.
लिंक : https://bit.ly/3s16oe6