मंत्रीमंडळ बैठकीत संतापलेल्या जयंत पाटील यांच्या जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना अखेर मंजूरी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर संतापले होते
May 19, 2021, 02:29 PM ISTतर जलसंपदा विभागच बंद करा, मंत्रीमंडळ बैठकीत जंयत पाटील संतापले
जलसंपदा विभागाची मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या कामांची फाईल मुख्य सचिवांनी पुन्हा एकदा वित्त विभागाकडे पाठवली
May 12, 2021, 08:47 PM ISTजयंत पाटील एक्सक्लुझिव्ह | 21 मे 2020
Mumbai Minister Of Water Resources Jayant Patil Exclusive Interviews 21St May 2020.
May 21, 2020, 06:00 PM ISTvideo | पाणी प्रश्नावरून विरोधीकांचा हल्लाबोल
video | पाणी प्रश्नावरून विरोधीकांचा हल्लाबोल
Ajit Pawar Sudhir Mungantiwar And Girish Mahajan On Water Resources
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, जलाशयात जेमतेम साठा शिल्लक
मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
Jun 19, 2019, 07:37 AM ISTजायकवाडीचा पाणीसाठा वाढला, मराठवाड्याला दिलासा
मराठवड्याची तहान भागवण्यात महत्वाची भूमिका बजावणारं जायकवाडी धरण आज पहाटे पाच वाजता निम्मं भरलं आहे. गेल्या २४ तासात धरण्यातल्या पाणी साठी १.१४ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याचा जलसाठा ६४.८९ टीएमसीवर जाऊन पोहचला आहे. दरम्यान धरणपरिसरात गेल्या २४ तासात पाऊस पडलेला नाही.
Aug 2, 2017, 12:06 PM ISTजलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदांसाठी परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील खालील पदांसाठी भरतीकरिता आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - २०१५ दि. २५ ऑक्टोबर रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
Aug 12, 2015, 08:49 AM ISTजलसंपदा खात्यात भ्रष्टाचार झालाच नाही - नवाब मलिक
जलसंपदा खात्यात भ्रष्टाचार झालाच नाही - नवाब मलिक
Feb 26, 2015, 06:59 PM ISTमला फुकटचा पगार नको, अधिकाऱ्याचा राजीनामा
जलसंपदा विभागाच्या गैरकारभाराचा मोठा फटका राज्यातल्या सिंचन प्रकल्पांना बसणार आहे. केंद्रीय जल आयोगामध्ये राज्याचा एकमेव प्रतिनिधी असलेल्या अधिकाऱ्यांने ३० जूनला राजीनामा दिलाय. कृष्णानंद भट, असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.
Jul 17, 2013, 04:28 PM ISTजलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर पांढरेंचे ताशेरे
जलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर विजय पांढरेंनी पुन्हा एकदा टीका केलीय. विवेक गमावलेल्या, लोभी, स्वार्थी, भ्रष्ट लोकांच्या हाती खातं गेल्यामुळे सिंचनप्रकल्पांत गैरव्य़वहार बोकाळल्याचा घणाघाती आरोप पांढरे यांनी केलाय.
Oct 8, 2012, 06:50 PM IST