नाशिक : शहरात पाणी साचल्याने नागरिक संतापले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 10:11 PM ISTVideo : गरम पाण्याचे हे आहेत खूप फायदे
गरम पाणी पिणे अनेकांना आवडत नाही. मात्र, थंडगार पाणी पिण्याला प्राधान्य दिले जाते. थंड पाणी पिणे आरोग्याला हानिकारक असते. त्यामुळे नेहमी सकाळी गरम पाणी पिणे आरोग्यवर्धक असते. तसेच याचे खूप सारे लाभ मिळतात.
Jul 7, 2016, 03:57 PM ISTपुणे : बाटली बंद पाणी पिण्यास अयोग्य, होतेय ग्राहकांची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2016, 09:08 PM ISTनाशिकच्या गोदावरीला अनेक दिवसानंतर पाणी
दुष्काळाने पहिल्यांदाच कोरडी पडलेली गोदावरी नदी आता वाहण्यास सुरूवात झाली आहे. रिमझिम पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नदीत पाणी जमा होण्यास सुरूवात झाली आहे, तसेच नदीचं पाणी वाहण्यासही सुरूवात झाली आहे. आदिवासी पट्यातील इगतपुरीमध्ये अतिवृष्टी झाली आहे. २४ तासांत १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Jul 3, 2016, 09:16 PM ISTपुणे शहरात पाऊसच पाऊस
शहर आणि उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर आहे. पुण्यासह धरणक्षेत्रात रविवारी सकाळीही पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं.
Jul 3, 2016, 09:05 PM IST'कोयना'तील पाणी ३ टीएमसीने वाढले
जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी ३ टीएमसीने वाढले आहे. सातारा जिल्ह्यात २ दिवसांत ३९१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात सध्या १०.६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.
Jul 3, 2016, 03:15 PM ISTमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईला पाणी पुरवणा-या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झालीये. त्यामुळे तलावांची पातळी हळूहळू वाढत चाललीये.
Jul 2, 2016, 09:06 AM ISTउरणमध्ये तलावातील माशांचा गूढ मृत्यू
उरणमध्ये तलावातील माशांचा गूढ मृत्यू
Jun 29, 2016, 09:10 PM ISTमुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू
मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणारी दोन मुलं नाल्यात वाहून गेली. यातील एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आले. काल रात्री मुलुंडमधील अमरनगर भागात ही दुर्घटना घडली.
Jun 25, 2016, 12:12 PM ISTथेंबाथेंबासाठी संघर्ष करणारं गाव आज झालंय संपन्न
थेंबाथेंबासाठी संघर्ष करणारं गाव आज झालंय संपन्न
Jun 24, 2016, 09:10 PM ISTरायगडमध्ये पाण्याचा प्रश्न झालाय उग्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2016, 09:21 PM ISTमुंबईतल्या अनधिकृत झोपड्यांनाही पाणी मिळणार
मुंबईतल्या २००० सालानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय.
Jun 18, 2016, 08:39 AM ISTजलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे!
परभणी जिल्ह्यातल्या दूधगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळं पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाचा चेहरामोहरा बदलून गेलाय.
Jun 15, 2016, 09:19 AM IST'शिवसेनेच्या शिवजलक्रांतीमुळे गावात पाणी'
मान्सूनपूर्व पावसानं मराठवाड्यातली जनता आनंदली असली, तरी त्यावरून सत्ताधारी युतीमध्ये मात्र चढाओढ सुरू झालीय. आधी दुष्काळ उपाय योजनांवरून सरकारवर टीका करणारे उद्धव ठाकरे आता शिव जलक्रांतीच्या कामांमुळेच हे पाणी दिसत असल्याचं म्हटलंय.
Jun 14, 2016, 04:12 PM IST