water

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पाणी कपात अखेर मागे

आता पुणेकरांना दर दिवशी पाणी मिळणार आहे. पुण्यात पाणीकपात रद्द करण्याच्या मुद्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 

Aug 6, 2016, 09:42 PM IST

असा शोध घेतला जातोय पाण्यात हरवलेल्या वाहनांचा

महाडच्या सावित्री नदीवरून कोसळलेल्या पुलांचा शोध चुंबकाने घेतला जात आहे. एनडीआरएफचे जवान यासाठी क्रेनचा वापर करीत आहेत, क्रेनला ३०० किलोचा चुंबक लावून त्याला पाण्यात फिरवला जात आहे. तसेच अँकर टाकूनही पाण्यात वाहनात तो अडकतोय का तसा प्रयत्न केला जात आहे.

Aug 3, 2016, 11:59 PM IST

'वारंवार वाळू उपसामुळे पूलाचा पाया खचला'

पोलादपूर येथील रहिवासी आणि स्थापत्य अभियंता सुयोग शेठ यांनी पूल वाहून जाण्यास सावित्री नदीवर बेसुमार वाळू उपसा कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

Aug 3, 2016, 02:20 PM IST

ठाण्यात ८० वर्ष जुनी पाईपलाईन पुन्हा एकदा फुटली!

ठाण्यात एक पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय. 

Jul 28, 2016, 02:19 PM IST

...जेव्हा पोलिसांच्याच कुटुंबाला उतरावं लागलं रस्त्यावर

घरात पाणी नाही म्हणून पुण्यातील पोलीस कुटुंबियांनाच अखेर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.

Jul 16, 2016, 01:11 PM IST

मुंबईतली पाणीकपात रद्द होणार

मुंबईतली पाणीकपात रद्द होणार

Jul 14, 2016, 02:59 PM IST

खडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू

खडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू 

Jul 13, 2016, 02:48 PM IST

नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल

नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल

Jul 13, 2016, 02:45 PM IST

नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.

Jul 13, 2016, 12:15 PM IST