water

१०० वर्ष जुनी कोरडी विहिरी अचानक पाण्याने भरली

गढी बल्देव या गावात एका शेतात जवळपास १०० वर्ष जुनी विहीर आहे. ही विहीर २ दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. मंगळवारी ही विहीर अचानक पाण्याने भरली. ही गोष्ट कळताच आजुबाजूच्या गावातूनही तेथे गर्दी जमायला सुरुवात झाली. गर्दी एवढी वाढली की पोलिसांना तेथे नियंत्रणासाठी यावं लागलं.

May 11, 2016, 12:48 PM IST

परतूरहून लातूरला पाणी देण्याचा प्रयत्न फसला

परतूरहून लातूरला पाणी देण्याचा प्रयत्न फसला

May 8, 2016, 07:06 PM IST

परभणी- तहानलेल्या मराठवाड्यांला मुंबईकरांची साथ

परभणी- तहानलेल्या मराठवाड्यांला मुंबईकरांची साथ

May 7, 2016, 10:57 PM IST

लातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी

लातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी

May 7, 2016, 10:51 PM IST

वासुदेव देतोय पाणी बचतीचा संदेश

वासुदेव देतोय पाणी बचतीचा संदेश

May 7, 2016, 10:42 PM IST

पाणी सांडल्यामुळे केला मुलाचा खून

पाणी सांडल्यामुळे केला मुलाचा खून

May 7, 2016, 10:41 PM IST

पाण्यासाठी आलेली जलराणी खोळंबली

पाण्यासाठी आलेली जलराणी खोळंबली

May 7, 2016, 08:30 PM IST

लातूरकरांना 'जलदुत'द्वारे ५ कोटी लीटर पाणी

लातूरकरांना 'जलदुत'द्वारे ५ कोटी लीटर पाणी

May 7, 2016, 09:26 AM IST

मुंबईकरांनो पाणी भरुन ठेवा, दोन दिवस पाणी नाही!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचं काम मुंबई मनपातर्फे हाती घेतलं जाणार आहे त्यामुळे मुंबईकरांना दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.

May 7, 2016, 08:42 AM IST

मुंबईकरांनो मंगळवारी पाणी भरुन ठेवा!

मुंबईकरांनो मंगळवारी पाणी भरुन ठेवा!

May 6, 2016, 11:47 PM IST

जलसंधारणासाठी आईच्या तेराव्याचा निधी

जलसंधारणासाठी आईच्या तेराव्याचा निधी

May 6, 2016, 09:03 PM IST

खडकवासलातून पाणी सोडण्याचं बापटांकडून समर्थन

खडकवासलातून पाणी सोडण्याचं बापटांकडून समर्थन

May 5, 2016, 08:48 PM IST

यवतमाळकरांनो पाणी जपून वापरा

यवतमाळकरांनो पाणी जपून वापरा

May 5, 2016, 08:38 PM IST