Shambhuraj Desai | महाराष्ट्र कर्नाटकचं पाणी तोडणार? पाहा शंभूराज देसाई यांनी काय दिला इशारा?
Maharashtra will cut the water of Karnataka? See what Shambhuraj Desai warned?
Dec 21, 2022, 04:45 PM ISTव्हायरल पोलखोल | डबकं समजून पाण्यात उतरला तरूण, पुढे काय झालं तुम्हीच पाहा
The young man got into the water after mistaking it for a puddle, see what happened next
Dec 16, 2022, 11:50 PM ISTHighcourt Slams Local Bodies | पुणेकरांना मोठा दिलासा, पाणीप्रश्नावरून हायकोर्टाचा पुणे महापालिकेला दणका, पुणेकरांना आता पुरेसं पाणी मिळणार
Big relief for Pune residents, High Court hits Pune Municipal Corporation over water issue, Pune residents will now get enough water
Dec 16, 2022, 05:45 PM ISTPower Generation | एक ग्लास पाण्यातून वर्षभर वीज तयार होणार, पाहा कशी होणार वीजनिमिर्ती?
One glass of water will produce electricity for a year, see how electricity will be produced?
Dec 14, 2022, 09:25 PM ISTVastu Tips : प्रत्येकाला गरम तव्याबद्दलचे 'हे' नियम माहिती हवेत, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम
Astro Tips : घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहवं म्हणून अनेक जण वास्तूशास्त्राची मदत घेतात. प्रत्येकाच्या किचनमधील तव्याबद्दलही वास्तू शास्त्रात काही नियम सांगितले आहेत.
Dec 11, 2022, 03:20 PM ISTMarathwada Tanker Corruption | मराठवाडा टँकर घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, कोणी केल्या फाईल बंद?
Big update in Marathwada tanker scam, who closed the file?
Dec 5, 2022, 04:55 PM ISTMaharashtra Gujarat Border Issue | सुरगाणा गाव गुजरातमध्ये जाणार? ही आहेत कारणे
Surgana village will go to Gujarat? Here are the reasons
Dec 4, 2022, 11:05 PM ISTMaharashtra Gujarat Border Issue | महाराष्ट्र सीमेवरच्या सुरगाणा गावाला गुजरातमध्ये जायचंय, ही आहेत कारणे
Surgana village on Maharashtra border wants to go to Gujarat, these are the reasons
Dec 4, 2022, 06:15 PM ISTब्रेकिंग: कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं; दुष्काळी भागात पाणी सोडलं
आधी सांगली, जत मधील ग्रामस्थांना कर्नाटक मध्ये येण्याचे निमंत्रण आणि आता थेट दुष्काळी भागातल्या गावांना पाणी सोडून कर्नाटकने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे एका दिवसात तिकुंडे येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.
Dec 1, 2022, 06:17 PM ISTInteresting Fact : पाण्याला कुठून मिळतो हा ओलावा? 99% लोक याचं उत्तर देऊच शकले नाहीत
Water Facts: पाणी. जल हेच जीवन (Water is Life), पाण्यावाचून या जगात आणखी महत्त्वाचं काहीच नाही वगैरे वगैरे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
Nov 28, 2022, 02:03 PM ISTTanker Scam In Marathwada | झी24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट, मराठवाड्यातील मोठा घोटाळा उघड
Impact of Zee24 taas news, tanker scam in Marathwada exposed
Nov 16, 2022, 06:15 PM ISTMalegaon PipeLine Burst | मालेगावात पाईपलाईन फुटली तरी कशी? लाखो लीटर पाणी वाया
How can the pipeline burst in Malegaon? Millions of liters of water wasted
Nov 10, 2022, 09:55 PM ISTपाण्यात मगरीशी वैर नको! व्हिडीओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल, पाहा Viral Video
सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यापैकी वन्यप्राण्यांची जीवनशैली असलेल्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. असे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच व्ह्यूज लाखोंच्या घरात जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक मगर पाण्यातून शिकारीवर झेप घेताना दिसत आहे.
Nov 6, 2022, 06:26 PM ISTDrinking Water Before Brushing Benefits: ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या सत्य
Health Tips: पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. जे लोक आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात त्यांना पोट आणि त्वचेचा त्रास होतो. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तुम्ही बहुतेक वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी प्या. कारण असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान, खरचं हे योग्य आहे का? याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 2, 2022, 09:22 AM ISTमुंबईकरांनो पाणी जपून वापरा.. इतक्या टक्के पाणी कपातीचा निर्णय
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात असण्याचा इशारा दिला आहे.
Oct 31, 2022, 11:13 PM IST