Latur Farmer Protest । पाण्यासाठी शेतकरी आक्रमक, लातूर - कळंब महामार्ग रोखला
Latur Farmer Protest Aggressive farmers for water, blocked Latur-Kalamba highway
Jun 2, 2023, 02:50 PM ISTVIDEO | पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत
Beed Villagers On Severe Water Scarcity In Rising Temperature
May 27, 2023, 01:15 PM ISTमोबाइल शोधण्यासाठी धरणातील 21 लाख लीटर पाणी उपसून काढलं बाहेर; कारण विचारलं तर अधिकारी म्हणतो "हे शेतकरी..."
छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एका अधिकाऱ्याने आपला मोबाइल शोधण्यासाठी धरणातील चक्क 21 लाख लीटर पाणी उपसून बाहेर काढायला लावल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्याचा 96 हजारांचा मोबाइल 15 फूट खोल पाण्यात पडला होता. यासाठी त्याने शेतीसाठी लागणारं पाणी बाहेर काढून वाया घालवलं. यानंतर पाण्याची पातळी 5 फुटांवर आली आहे.
May 27, 2023, 12:43 PM IST
Mumbai News | मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद; ही पाणीकपात कोणत्या भागात लागू?
Mumbai Alert 26 Hours No Water Supply Use Water Carefully
May 26, 2023, 09:30 AM ISTHealth Tips : 'ही' फळं खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, नाहीतर पडेल महागात...
Drink water after eating fruits : अनेकांना सवय असते ती म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची. तर काही लोकांना फळे खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पिण्याची सवय असते.
May 22, 2023, 12:11 PM IST
पाणी द्या नाहीतर विष प्राशन करण्यासाठी परवानगी द्या; डोंबिवलीतील ग्रामस्थांची मागणी
डोंबिवलीत सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतापलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे लेखी पत्र लिहून विष प्रश्न करण्याची परवानगी मागितली आहे.
May 21, 2023, 09:07 PM ISTदररोज किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे? तुमच्या युरिनचा रंग देईल उत्तर
उन्हाळ्याच्या दिवसात घाम जास्त येत असल्याने शरीराला पाण्याची गरज असते, त्यामुळे भरपूर पाणी प्यावं.
May 19, 2023, 09:36 PM ISTउन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा...
Cold Water Side Effects : उन्हाळा सुरु झाला की फ्रीजमधील थंड पाणी प्यायला कोणाला आवडणार नाही? अशावेळी थंड पाण्याचा एक घोट ही आपल्या घशाला आराम देतो. पण तुम्हाला माहितीय का हेच थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
May 18, 2023, 03:13 PM ISTWater after Tea: चहानंतर लगेचच पाणी पिताय? थांबा, ही सवय तुम्हाला त्रासदायक ठरू शकते
Side Effects of Drinking Water After Tea: चहा हा आपल्या सगळ्यांनाच आवडतो परंतु तुम्ही जर का चहा पिऊन झाल्यानंतर लगेचच पाणी पित असाल (Water after tea and health) तर तुम्हाला ही सवय तातडीनं सोडणं आवश्यक आहे. कारण असं केल्यानं तुमच्या आरोग्यावर त्याचा घात परिणाम होऊ शकतो.
May 13, 2023, 09:07 PM ISTचहा, कॉफी पिण्याआधी पाणी पिणं योग्य? वाचा आरोग्यावर काय होतो परिणाम!
Drinking Water Before Tea: भारतात चहा-कॉफी पिणे ही केवळ सवय नसून ती आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. थोडातरी थकवा जाणवला की चहा किंवा कॉफीचा घोट नक्कीच घ्या.
May 6, 2023, 04:04 PM ISTWater Shortage: उजनी धरणातला पाणीसाठा मायनसमध्ये
Solapur Ujani Dam Water Shortage
May 6, 2023, 10:10 AM ISTतुम्ही स्ट्रॉने पाणी पीता का? मग आताच थांबा, नाहीतर होतील 'हे' गंभीर आजार
Health Tips : उन्हाळा सुरू झाल्यावर पाण्याती कमतरता जास्त भासते. अशावेशी अनेक जण पाण्याची बॉटल किंवा पाण्याचा ग्लास विकत घेतात.
Apr 26, 2023, 05:13 PM ISTMatka Water Benefits: उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे, तुम्हाला माहितीये का?
Matka Water Benefits in Summer: तुम्ही भर उन्हातून आपल्या पहिल्यांदा फ्रिजमधील पाणी पितं आहात का, थांबा असं पाणी पिण्यापेक्षा तुम्ही (Matka Water at Home) मटक्यातील पाणी पिऊन तुमचं मनं तृप्त करू शकता.
Apr 24, 2023, 01:01 PM ISTHealth Tips: आपलं हृदय निरोगी रहावं असं वाटतंय ना मग उन्हाळ्यात थंड पाणी पिणं टाळा; पाहा काय आहे संबंध?
Summer Health Tips: उन्हाळ्यात थंड पाणी पिणं टाळावे कारण त्याचा तुमच्या शरीरावर (Side Effects of Cold Water) गंभीर परिणाम होऊ शकतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की तुम्हाला थंड पाणी पिणं का कमी करणं गरजेचे आहे.
Apr 20, 2023, 08:20 PM ISTपाणी पिताना तुम्हीसुद्धा करताय या चुका? जाणून घ्या योग्य पद्धत
मानवाच्या शरीराचा बराच भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मात्र तरीही शरीरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी शरीरात पाणी जाणे अतिशय महत्तवाचे आहे.
Apr 14, 2023, 06:53 PM IST