wax

कानातला मळ नेमका कसा तयार होतो?

ears Wax:तुम्ही अनेकांना कानातून मळ बाहेर काढताना पाहिले असेल. याला ईयर वॅक्स असे म्हणतात. कानातील वॅक्स हा गडद नारंगी, लाल, पिवळ्या रंगाचा असू शकतो. हा वॅक्स कानातील एका नळीमध्ये असतो. कानात असलेले अनेक ग्लॅंड्स या मेणाला बनवतात. वॅक्स कानातील स्किनला जखम होण्यापासून वाचवतो. बॅक्टेरीया, फंगस आणि पाण्यापासून कानाचे संरक्षण करतो. कानात जास्त वॅक्स झाला की त्रास व्हायला सुरुवात होते. अनेकदा यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे डॉक्टर्स पाण्याने कान स्वच्छ करण्याचा सल्ला देतात. 

Jun 22, 2024, 05:47 PM IST

होममेड वॅक्स..घरी सहज बनवा, शेव्हिंगच्या त्रासापासूनही मिळवा कायमची सुटका

तुम्हाला शेव्ह करणं टाळायचं असेल आणि कमी पैशात पार्लरसारखे वॅक्स हवे असेल तर तुम्ही घरीच ते तयार करू शकता.

Jul 24, 2022, 02:13 PM IST

PHOTO : 'आँखो मे तेरी...', मादाम तुसाँ संग्रहालयात अवतरली दीपिका

दीपिकाचं हे रुप सर्वांसाठी नवं आहे....

Mar 15, 2019, 10:50 AM IST

मोदींच्या मेणाच्या पुतळ्यावरून सोशल मीडियात हास्यरंग!

जगप्रसिद्ध मेणाच्या पुतळ्यांचं संग्रहालय असलेल्या मादाम तुसाँमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मेणाचा पुतळा दिसणार आहे. 

Apr 21, 2016, 01:59 PM IST

सफरचंदावर मेणाचे थर, दुष्परिणाम करती आरोग्यावर

आपल्या भारतात घराच्या सौंदर्य प्रसाधनात कपाळाला कुंकू लावताना ते कापल्या कपाळाला चिटकून राहावं यासाठी मेणाचा वापर होत असे. मात्र या मेणाचा उपयोग फळांना चकाकी आणण्याकरिता होतोय.

Sep 8, 2013, 08:59 PM IST