Weather Update : वातावरणाच्या बदलामुळे अलर्ट जाहीर,पावसाचं पुनरागमन तर काही ठिकाणे उन्हाचे चटके
Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्यात अवकाळी पाऊस पडतोय. तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामानात झालेल्या बदलाचं कारण काय? महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट
Mar 10, 2024, 07:27 AM ISTWeather Update Today : थंडी परतली; रात्रभर मुसळधार पावसामुळे तापमानात घट, गारांचा वर्षाव
राज्यांमध्ये आज दिवसभर मुसळधार पाऊस पडू शकतो. पावसामुळे पारा घसरला तर थंडी जाणवेल. हवामान अपडेट्स जाणून घ्या.
Mar 3, 2024, 07:27 AM ISTWeather Update: 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस-हिमवृष्टी; IMD ने वर्तवला अंदाज
24 February 2024 Weather Update: IMD ने पुढील 3-4 दिवसात भारताच्या काही भागात मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. IMD शास्त्रज्ञाच्या मते, अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर सिक्कीममध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
Feb 24, 2024, 07:18 AM ISTपावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स, तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट; येथे मुसळधार कोसळणार
Weather Update in India : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवताना मुसळधार पाऊस कोसळेल असे म्हटलेय. उष्णतेच्या कहरानंतर आता पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
May 28, 2023, 08:14 AM ISTIndia Weather Update : हवामानात पुन्हा बदल, पावसाची शक्यता
India Weather Update : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल झालाय. पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी धडकी बसली आहे. तसेच महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम आणि बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 30-31 मार्च रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
Mar 30, 2023, 07:19 AM ISTWeather Update: पुन्हा बरसणार! कडाक्याच्या थंडीत 'या ' राज्यात पावसाचा इशारा, जाणून घ्या IMD चा अंदाज
Weather Update: निर्सगाच्या जादूपुढे कोणाचेच चालत नाही, हे अगदी खरं ठरणार आहे वाटतं... कारण ऐन कडाक्याच्या थंडीत हवामान विभागाकडून पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.जाणून घ्या तुमच्या शहरात पाउस कोसळणार की थंडीचा कडाका बसणार आहे?
Jan 22, 2023, 09:39 AM ISTWeather Update : 'या' राज्यात थंडीचा कडाका, हुडहुडी वाढणार? वाचा वेदर रिपोर्ट
Maharashtra Weather Updates : येत्या काही दिवसांमध्ये राज्यात तापमान मोठ्या फरकाने कमी होणार असून, थंडीची लाट (Cold Wave In Maharashtra) येणार आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हा आठवडा थंडीचाच असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
Jan 9, 2023, 09:24 AM ISTMaharashtra Weather : उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम आता राज्यात, मुंबईचा पारा घसरणार
Weather News : राज्यात गोंदिया आणि नागपुरात ( Gondiya and Nagpur Weather) कडाक्याची थंडी पडली आहे. तर मुंबईचा पाराही 15 अंशाच्या (Mumbai Weather) खाली जाईल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
Jan 8, 2023, 07:39 AM IST