weather updates

Weather Updates :मुंबईसह राज्यात पारा घसरल्यानं हुडहुडी, उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा आणखी दोन दिवस परिणाम

Weather Forecast  :  मुंबईतलं तापमान 15.2 अंशावर घसरले आहे. उत्तरेकडची थंडीची लाट (cold wave) राज्याच्या दिशेनं येतेय. (Maharashtra Weather) त्याच्या परिणामामुळे मुंबई गारेगार झाली आहे. पुढचे दोन दिवस तापमानात आणखी घसरण होईल.

Jan 15, 2023, 08:00 AM IST

Weather Updates : थंडीचा कहर होणार; बचावासाठी आताच करा तयारी, पारा उणे 4 अंशापर्यंत जाणार

Weather News Updates : थंडीचा जोर वाढणार आहे. कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. हाडे गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता आहे. कारण पारा उणे घसरण्याची शक्यता आहे.

Jan 12, 2023, 04:00 PM IST

Flood in America : जोरदार वादळ आणि पुरामुळे हाहाकार, परिस्थिती हाताबाहेर

 High winds and flood in America : कॅलिफोर्नियामध्ये आलेल्या पुरामुळे अमेरिकेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण शहर पुराच्या पाण्यात बुडालेल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Jan 12, 2023, 09:23 AM IST

Weather Update : 'या' राज्यात थंडीचा कडाका, हुडहुडी वाढणार? वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Weather Updates :  येत्या काही दिवसांमध्ये राज्यात तापमान मोठ्या फरकाने कमी होणार असून, थंडीची लाट (Cold Wave In Maharashtra) येणार आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हा आठवडा थंडीचाच असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. 

Jan 9, 2023, 09:24 AM IST

Weather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार

Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Dec 5, 2022, 08:25 AM IST

Weather Forecast: मान्सूनचं कमबॅक; 'या' राज्यात 2 दिवसांसाठी रेड अलर्ट

दिवसाही वातावरण उष्ण असलं तरी आता रात्री थंडी जाणवतेय. 

Oct 6, 2022, 06:29 AM IST

Weather Forecast: 6 ऑक्टोबरपासून या राज्यांमध्ये पुन्हा बरसणार मुसळधार पाऊस!

देशाच्या ईशान्येकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पुढील 3-4 दिवसांत मुसळधार पाऊस पडू शकतो.

Oct 3, 2022, 06:27 AM IST

Weather Updates: पाऊस पुन्हा धो-धो कोसळणार, या दिवशी पाऊस करणार कमबॅक!

जाणून घेऊया हवामानाच्या स्थितीवर विभागाचा नेमका काय अंदाज आहे.

Oct 1, 2022, 06:35 AM IST

Today Weather: 'या' भागात आजंही मुसळधार, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पाऊस आज म्हणजेच शनिवारीही सुरू राहणार आहे.

Sep 24, 2022, 06:24 AM IST

Monsoon Alert : पुढचे 5 दिवस 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाने रात्रीपासून जोरदार हजेरी लावली होती. 

Jun 11, 2022, 07:45 AM IST

मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, वीज कोसळून 33 लोकांनी गमावला जीव

 देशात काही ठिकाणी अजूनही उष्णतेची लाट आहे तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातला आहे.

May 21, 2022, 09:09 AM IST

Weather Updates : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी हवामानाची स्थिती जाणून घ्या? IMD चा पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट

Weather Updates: उष्णतेने हैराण झाल्यानंतर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत आहात, तर आधी हवामान खात्याचे अपडेट जाणून घ्या. हवामान खात्याने पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.

May 4, 2022, 08:34 AM IST