IMD Weather Updates | राज्यात पुन्हा मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
maharashtra weather heavy rain warning again imd weather updates
Apr 17, 2023, 11:50 AM ISTMaharashtra Weather : कुठे जोरदार तर, कुठे पावसाच्या तुरळक सरी; पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Weather : महाराष्ट्रासह देशभरात सध्या अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. असं असतानाच हा पाऊस नेमका पाठ कधी सोडणार हाच प्रश्न आता सर्वांच्या मनात घरस करु लागला आहे.
Apr 10, 2023, 06:47 AM IST
Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळीचं संकट! मेघगर्जनेसहीत पावसाची शक्यता
Maharashtra Weather Updates Rain Alert
Apr 7, 2023, 11:35 AM ISTMaharashtra Weather : मौसम मस्ताना, उन्हाळा असताना! राज्यातील 'या' भागात बरसणार पाऊसधारा ...
Maharashtra Weather : शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी लागून सुट्टी आल्यामुळं आता ही सुट्टी मार्गी लावण्यासाठी तुम्हीही कुठं फिरायला जात आहात? आताच पाहून घ्या हवामानाचे अपडेट्स... कारण, अनेक ठिकाणी पावसाची शक्यता.
Apr 7, 2023, 07:01 AM IST
Weather News : आजही पावसाचे ढग? कुठे वाढणार उन्हाच्या झळा, कुठे पडणार कडाक्याची थंडी, पाहा...
Weather News : महाराष्ट्रात एकिकडे अवकाळीचा तडाखा बसत असून, पुणे, मुंबई, कोकण भागात उन्हाळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं मे महिन्याच्या तापमानाची आतापासूनच चिंताही व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 5, 2023, 06:56 AM ISTMaharashtra Weather : उन्हाच्या झळा वाढतानाच राज्यात पुन्हा अवकाळीची चाहूल; वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊसधारा
Maharashtra Weather : गेल्या महिन्याभरापासून हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता नेमकं काय सुरुये, हाच प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काळातही असेच काहीसे बदल पाहायला मिळू शकतात.
Apr 4, 2023, 07:57 AM IST
Maharashtra weather : विदर्भ वगळता राज्यातील 'या' भागात उन्हाळा आणखी तीव्र होणार
Maharashtra weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस नेमका कधी थांबतो याकडेच शेतकऱ्याची नजर लागली होती. आता राज्यातून या अवकाळीनं काढता पाय घेतला तरी काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे.
Apr 3, 2023, 07:01 AM IST
Maharashtra weather : राज्यावर पावसाचे ढग कायम; 'या' दिवसापासून उन्हाळा तीव्र होणार
Maharashtra weather : उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं गावाकडची वाट धरण्याआधी हवामान वृत्त पाहून घ्या. कारण, तिथं कोरोना वाढतोय आणि इथं हवामानात सातत्यानं मोठे बदल होतायत. पाहा राज्यात नेमकी काय परिस्थिती....
Mar 31, 2023, 06:57 AM IST
India Weather Update : हवामानात पुन्हा बदल, पावसाची शक्यता
India Weather Update : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल झालाय. पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी धडकी बसली आहे. तसेच महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम आणि बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 30-31 मार्च रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
Mar 30, 2023, 07:19 AM ISTWeather Updates : पावसाच्या सरी Weekend गाजवणार, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, देशात कसं असेल हवामान?
Weather Updates : हवमान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशातील काही भागात तापमानात वाढ नोंदवली जाणार आहे, तर काही भागात पावसाची हजेरी असणार आहे. तुमच्या भागात नेमकी काय परिस्थिती? पाहा...
Mar 29, 2023, 07:50 AM IST
Maharashtra Weather : पुन्हा अवकाळी संकट! 'या' राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सातत्याने पडत आहे. त्यातच आज पुन्हा भारतीय हवामान खात्याने एक नवीन अपडेट जारी केली. राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mar 26, 2023, 08:25 AM ISTMaharashtra Weather update: शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी
Weather Rain Update: अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा , जळगाव, सांगली, सोलापूरमध्ये या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाड्यात आणि विदर्भातही ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.
Mar 16, 2023, 06:57 PM ISTMaharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Weather Updates : राज्यात 15 ते 17 मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather News)
Mar 14, 2023, 10:33 AM ISTMaharashtra Weather: पुढचे तीन तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता
Maharashtra Weather Updates: अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्यात काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि परिसरात सकाळपाऊन पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra ) त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढचे तीन तास महत्वाचे आहेत. राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Mar 7, 2023, 10:50 AM ISTWeather Update : कडाक्याच्या थंडीत पडणार जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट
Weather News : थंडीचा कडाका वाढला असताना भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jan 21, 2023, 07:44 AM IST