weather

चिकनं चिकनं म्हावरं..! मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवर असणारी बंदी उठवण्यात आली आहे.

Aug 3, 2021, 05:43 PM IST

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, पावसाने सखल भागात पाणी तर लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rains : महाराष्ट्राच्या राजधानीत रविवारी पावसाचा तडाखा दिल्यानंतर भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबईमध्ये (Mumbai)  मेघगर्जनेसह गडगडाटीसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. 

Jul 19, 2021, 10:40 AM IST

निसर्गाचं थैमान! वीज कोसळून 68 जणांचा मृत्यू, विजेपासून कसं वाचाल; काय काळजी घ्यावी?

तुमच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस असेल तर या गोष्टींची नक्की काळजी घ्या!

Jul 12, 2021, 10:57 PM IST
Monsoon Arrival In Maharashtra Pune Metrological Department Predicts PT3M19S

भारतीय किनारपट्टीवर पुन्हा मोठ्या चक्रीवादळाची शक्यता; या दोन राज्यांना सर्वाधिक धोका

उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व मध्य खाडीमध्ये 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. नुकतेच अरबी समुद्रात येऊन गेलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातच्या किनारपट्टीवर मोठे नुकसान केले आहे. हे वादळ शमते तोवर आणखी एक वादळ भारताच्या उंभरठ्यावर येऊन ठेपले आहे.

May 19, 2021, 09:22 PM IST
Beed_Unseasonal_Heavy_Rain_And_Hailstrom_Fruit_Farms_Destroyed PT3M12S

VIDEO| बीडमध्ये अवकाळी पाऊस-गारपिटीमुळे संकट

Beed_Unseasonal_Heavy_Rain_And_Hailstrom_Fruit_Farms_Destroyed

May 3, 2021, 09:35 AM IST