web version

जिओ ग्राहकांनाच मिळणार हा बंपर फायदा, फ्रीमध्ये मिळणार ही सर्व्हिस

ऱिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर ग्राहकांसाठी नवनवे ऑफर लाँच केल्या जातायत. गेल्या काही दिवसांपूर्वी यूजर्सला स्वस्त प्लान दिल्यानंतर कंपनीने आणखी एक शानदार सर्व्हिस सुरु केली. 

Jan 8, 2018, 09:22 AM IST