Wedding Shubh Muhurat : तुळशी विवाहानंतर लग्नाच्या सनईचौघड्या! उरले फक्त 14 शुभ मुहूर्त, जाणून घ्या तारखा
Wedding Shubh Muhurat : यशस्वी वैवाहिक जीवनासाठी विवाहाच्या शुभ दिवस आणि शुभ मुहूर्तावर विशेष लक्ष दिलं जातं. जर तुमच्याही घरात लगीनघाई असेल तर 2023 च्या शेवटच्या महिन्यात लग्नासाठी काही मोजकेच शुभ मुहूर्त आहेत.
Nov 20, 2023, 06:39 PM ISTVivah Muhurat 2023 : जूनमध्ये उडवून द्या लग्नाचा बार, जाणून घ्या शुभ मुहूर्तांची यादी
Vivah Muhurat 2023 in Marathi: मार्च आणि एप्रिल महिन्यात लग्नाला शुभ मुहूर्त नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्ने खोळंबली होती. मात्र आता या जोडप्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जूनमध्ये लग्नाचा बार तुम्ही उडवू शकता. यावर्षी लग्नासाठी मे, जून महिन्यात शुभ मुहूर्त आहेत. मार्च महिन्यात बोटावर मोजण्या इतकेच तर एप्रिलमध्ये एकही मुहूर्त नसल्याने अनेक लग्न खोळंबली होती. मात्र जूनमध्ये बरेच मुहूर्त असल्याने लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना दिलासा मिळाला आहे.
May 25, 2023, 04:01 PM ISTWedding Muhurat : विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी खूशखबर, पाहा नवीन वर्षातील लग्नाचे मुहूर्त
Marriage Muhurat : लग्न करणाऱ्या इच्छुकांसाठी आता एक खूशखबर.
Jan 1, 2023, 09:35 AM IST