wedding news

Wedding News: धक्कादायक ! नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली आणि...

Wedding News : लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरी पळून गेली. 

May 25, 2022, 12:36 PM IST

Name Astrology : जोडीदाराचं नाव 'या' अक्षरापासून सुरु होतंय? समजा तुमचीच निवड बेस्ट

खालीलपैकी कोणत्याही आद्याक्षरावरून तुमच्या जोडीदाराचं नाव सुरु होत असेल तर समजा, तुमची निवड बेस्ट

May 6, 2022, 10:29 AM IST

३४ इंच वधू, ३६ इंच नवरदेव! विनानिमंत्रित लग्नात पोहोचले हजारो पाहूणे

या अनोख्या लग्नानंतर, वधू-वर जेव्हा सबूर ब्लॉकमधील मसारू गावात पोहोचले तेव्हा सासरच्या लोकांनी ममताचे भव्य स्वागत केले 

May 5, 2022, 09:12 PM IST

आता मी त्याच्या वडिलांना काय सांगू? लेकिनं 'त्या' मुलाला दिलेला नकार पाहून वडिलांनाही धक्का

वय वाढतंय... लग्न कधी करणार असाच प्रश्न मुलं वयात आल्यानंतर आई-वडिल त्यांना विचारत असतात. 

May 3, 2022, 01:08 PM IST

मंडप सजला, लेकीच्या हातावर मेंहदी रंगली, पण बापच बोहल्यावर चढला, पाहा काय आहे प्रकरण

ज्या मंडपात मुलीचं लग्न होणार होतं, त्याच मंडपात एक दिवस आधी बापाने लग्न केलं

Apr 21, 2022, 09:12 PM IST

Ranbir- Alia Wedding : आलिया-रणबीरसारखाच वेडिंग लूक हवाय? हे नक्की वाचा

मैत्री आणि प्रेमाचं हे नातं त्यांनी एका वेगळ्या टप्प्यावर नेत सर्वांनाच थक्क केलं. 

 

Apr 15, 2022, 02:44 PM IST

Ranbir- Alia Wedding : आलियाच्या मंगळसूत्र- कलिऱ्यांमध्ये दडलाय खास आकडा; तुम्ही पाहिला ?

अतिशय साधेपणानं पण, तितक्याच लक्षवेधी स्वरुपात या सेलिब्रिटी जोडीचा विवाहसोहळा पार पडला. 

 

Apr 15, 2022, 12:01 PM IST

Ranbir- Alia Wedding : चिमुकल्या आलियाचा हात धरून काळजी घेणारा 'तो' गहिवरला; रक्ताचं नातं नसताही इतकं कोण करतं ?

सर्व स्तरांतून आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. 

Apr 15, 2022, 11:26 AM IST

Ranbir- Alia Wedding : लग्नानंतर काही क्षणांतच बदललं आलियाचं रुप; लेहंगा नाही, साडीही नाही... पाहा कशी दिसतेय नववधू

पाच वर्षांच्या रिलेशनशिपला आलिया आणि रणबीरनं नव्या वळणावर आणत तितक्या रंजक प्रवासाची सुरुवात केली. 

 

Apr 15, 2022, 10:35 AM IST

Ranbir- Alia Wedding : फक्त 4 फेऱ्यांतच उरकलं आलिया- रणबीरचं लग्न; असं का? जाणून घ्याणून घ्या

कमाल यांच्या लग्नाची... रणबीर- आलियाचं लग्न अनेक कारणांनी खास ठरलं... त्यातलंच हे एक कारण 

Apr 15, 2022, 09:47 AM IST

या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आलिया-रणबीरचं लग्न; वाचा

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात अडकले आहेत.

Apr 14, 2022, 09:01 PM IST

पहिल्यांदाच आलिया Mrs. Kapoor म्हणून जगासमोर; रणबीरची नजर हटेना

दोघांचीही कुटुंब आणि मित्रपरिवार यावेळी त्यांना साध देताना आणि मोठा आधार देताना दिसला. 

Apr 14, 2022, 07:36 PM IST

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding: लग्नानंतर आलिया आणि रणबीर करणार 'हे' काम

 बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर-आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले आहेत

Apr 14, 2022, 07:00 PM IST

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : पहिल्यांदाच आलिया Mrs. Kapoor म्हणून जगासमोर; रणबीरची नजर हटेना

मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नगाठ बांधली.

Apr 14, 2022, 06:30 PM IST

Riddhima Kapoor Sahni Photos: कोणी अभिनेत्री नव्हे, ही राजकुमारी आहे रणबीरची सख्खी बहीण

सौंदर्याच्या बाबतीत आलियालाही देतेय टक्कर 

Apr 14, 2022, 05:10 PM IST