wedding night

लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबतच्या या गोष्टी तुम्हाला हैराण करतील

लग्नाच्या दिवसानंतर लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत अनेक जोडपी उत्सुक असतात. ती रात्र आयुष्यातील आठवणीची रात्र असावी यासाठी त्यांनी मनात त्या रात्रीचे काही प्लान बनवलेले असतात. मात्र अनेकदा असं होत की काही लोक त्या रात्री लव्ह मेकिंग करण्यास असमर्थ ठरतात. 

Jun 13, 2016, 02:10 PM IST

... म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याची पत्नीला मारहाण

नवरा-बायकोची भांडणं ही काही नवी नाहीत. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीला जबर मारहाण करणारा नवरा ना आपण कधी पाहिला असेल ना ऐकला असेल. या मारहाणीचं कारणही जरा विचित्रच आहे... पहिल्या रात्री पत्नीचे कपडे काढायला त्रास होत होत म्हणून नवऱ्यानं तिला मारहाण केलीय. 

Feb 19, 2015, 02:56 PM IST