weekly horoscope 25 to 31 december 2023

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (25 ते 31 डिसेंबर) : या वर्षांतील शेवटचा आठवडा 5 राशींसाठी लकी! आदित्य मंगल व लक्ष्मी नारायण योगामुळे धनलाभ

Weekly Horoscope Career Prediction : या वर्षातील हा शेवटचा आठवडा आदित्य मंगल योग, लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य राजयोगने सजलेला आहे. या 3 राजयोगामुळे अनेक राशींना शुभ लाभ होणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या आर्थिक बाबतीत सर्व राशींसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा कसा असेल जाणून घेऊयात.

Dec 25, 2023, 09:37 AM IST