weekly tarot reading 10 to 16 june 2024

Weekly Numerology : 'या' मूलांकांच्या लोकांना मिळणार सुख आणि दु:खाशी संबंधित 2 बातम्या, तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 10 to 16 june 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 10 ते 16 जूनपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

 

Jun 10, 2024, 12:40 AM IST

Weekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोगामुळे 'या' राशींना मिळणार कुबेरचा खजिना, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 10 to 16 June 2024 in Marathi : जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग काही राशींसाठी कुबेराचा खजिना घेऊन आला आहे. अशात जूनचा हा आठवडा  मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी कसा असेल जाणून घ्या  टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून 

Jun 9, 2024, 11:55 PM IST