weekly tarot reading 17 to 23 june 2024

Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही राजयोगामुळे 'या' राशींना लागणार लॉटरी, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 17 to 23 June 2024 in Marathi : जूनच्या या आठवड्यात मिथुन राशीत त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. मिथुन राशीमध्ये बुध, शुक्र आणि सूर्याची भेट घडणार आहे. टॅरो कार्डची गणनेनुसार त्रिग्रही योग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून 

Jun 16, 2024, 10:21 AM IST